कोर्टरुम ड्रामा हा सिनेसृष्टीतील अत्यंत रंजक जॉनर मानला जातो. बऱ्याच काळापासून या थीमवर असंख्य चित्रपट आणि वेब सीरिज बनत आले आहेत. नुकताच सनी देओल आणि अक्षय खन्ना यांचा 'इक्का' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. मात्र अशीच एक कोर्टरुम ड्रामाची वेब सीरिज गेल्या सात वर्षांपासून ओटीटीवर मस्ट वॉच लिस्टमध्ये उपलब्ध आहे. सनी देओलच्या […]
Archives for July 2026
FIFA World Cup स्पर्धेचं 100वं वर्ष, असा आहे प्लान! अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो म्हणाले…
फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा आनंद प्रत्येक भारतीय रात्री जागून घेत आहे. पण यात भारतीय संघ नसल्याचं दु:ख देखील आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनी यांच्या एका वक्तव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. जियानी यांनी सांगितलं की, 2030 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाची संख्या 64 केली जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY) ईएसपीएन वेबसाइटनुसार, 64 संघांच्या विश्वचषकाची […]
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं…
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी दुर्घटना टळली असून, रस्त्यालगत लावलेला एक मोठा बॅनर अचानक कोसळून दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत दुचाकीवरील प्रवासी थोडक्यात बचावले असून, कोणतीही गंभीर जीवितहानी झालेली नाही. घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, बॅनर कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अचानक बॅनर कोसळल्याने […]
अखेर ‘खालिद के शिवाजी’ ओटीटीवर; चित्रपटावरून झालेला मोठा वाद, हिंदू महासंघाने केलेली बंदीची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ‘खालिद […]
गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय; सरकार लॉन्च करणार…देशातील लाखो लोकांवर काय परिणाम पडणार?
Gas Cylinder New Rules : गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना लवकर गॅस सिलिंडर मिळावा आणि गॅस सिलिंडरचे वितरण सोपे आणि सहज कसे होईल, यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जाता. इराण-अमेरिका युद्धामुळे गेल्या काही महिन्यात गॅस सिलिंडरच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला. गॅस सिलिंडरचा भावही वाढला. बुकिंग करूनही लोकांना कित्येक दिवस गॅस सिलिंडर मिळत नव्हता. […]
मोजून पोळ्या बनवत असाल तर, आजपासून बंद करा… देताय राहू दोषाला आमंत्रण
आपल्या घरात कायम सुख, शांती, समृद्धी नांदावी असे प्रत्येकाला वाटते. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला फार महतत्त्व आहे. कोणतंही उत्तम कार्य करण्याआधी आपण वास्तू आणि मुहूर्त पाहतो… तर काही विशेष चिन्हे घराची सकारात्मक ऊर्जा वाढवतात. अनेक गोष्टी वास्तूशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. आपल्या प्राचीन परंपरेनुसार, स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते कुटुंबाच्या आनंदाचे केंद्र मानले जाते. […]