• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘इक्का’चाही बाप आहे हा कोर्टरुम ड्रामा; 7 वर्षांपासून ओटीटीवर ‘मस्ट वॉच’

July 13, 2026 by admin Leave a Comment

कोर्टरुम ड्रामा हा सिनेसृष्टीतील अत्यंत रंजक जॉनर मानला जातो. बऱ्याच काळापासून या थीमवर असंख्य चित्रपट आणि वेब सीरिज बनत आले आहेत. नुकताच सनी देओल आणि अक्षय खन्ना यांचा 'इक्का' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. मात्र अशीच एक कोर्टरुम ड्रामाची वेब सीरिज गेल्या सात वर्षांपासून ओटीटीवर मस्ट वॉच लिस्टमध्ये उपलब्ध आहे.

सनी देओलच्या 'इक्का' या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाने जर तुमची निराशा केली असेल तर ओटीटीवर उपलब्ध असलेली ही कोर्टरुम ड्रामा वेब सीरिज आवर्जून पहा. 2019 मध्ये या सीरिजचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

पहिल्या सिझनमध्ये पंकज त्रिपाठी विक्रांत मेस्सी आणि जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार होते. त्यानंतर सात वर्षांत या सीरिजचे चार सिझन्स जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले. या चारही सिझनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

पहिल्या सिझनमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मेस्सी आणि जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार होते. त्यानंतर सात वर्षांत या सीरिजचे चार सिझन्स जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले. या चारही सिझनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

या वेब सीरिजचं नाव आहे 'क्रिमिनल जस्टिस'. कोर्टरुम ड्रामा जॉनरमधली ही सर्वांत उत्तम सीरिज मानली जाते. या सीरिजच्या चारही सिझन्समध्ये चार वेगवेगळ्या केसेसच्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. यात सस्पेन्स आणि रोमांचचा भरणा आहे.

'क्रिमिनल जस्टिस'च्या चारही सिझन्सना आयएमडीबीवर सातहून अधिक रेटिंग मिळाली आहे. 2019 मध्ये 'क्रिमिनल जस्टीस'चा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2020 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस- बिहाइंड क्लोज्ड डोअर्स' 2022 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस- अधुरा सच' 2025 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस- अ फॅमिली मॅटर' असे सिझन्स स्ट्रीम झाले आहेत.

'क्रिमिनल जस्टिस'च्या चारही सिझन्सना आयएमडीबीवर सातहून अधिक रेटिंग मिळाली आहे. 2019 मध्ये 'क्रिमिनल जस्टीस'चा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2020 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस- बिहाइंड क्लोज्ड डोअर्स', 2022 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस- अधुरा सच', 2025 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस- अ फॅमिली मॅटर' असे सिझन्स स्ट्रीम झाले आहेत.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..
  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in