• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..

August 28, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये मोठा हाहाकार माजला आहे. नेपाळमध्ये एका पुराने सर्वकाही संपले. अजूनही कितीतरी लोक बेपत्ता आहेत. चीन नेपाळला सतर्क करू शकला असता आणि या पुराला चीनच जबाबदार असल्याचे वारंवार सांगितले जातंय.  भूकंपाचा तर कोणी ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लडची संशय व्यक्त केला आहे. चीनवर थेटपणे आरोप केली जात आहेत. अमेरिकेनेही नेपाळला मदतीची गरज असून आम्ही मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले. जगभरातून अनेक देश नेपाळच्या मदतीला पुढे आलेत. भारतातून मोठी मदत नेपाळमध्ये पाठवली जात आहे. सॅटेलाईट्स फोटो आणि भूकंपीय आकड्यांचा तपास केला तर या घटनेला वेगळीच गोष्ट जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, नेपाळमधील हादरवणारी व्हिडीओ आणि फोटो पुढे येत आहेत. जे लोक वाचले ते कसे वाचले, यावरून दिसतंय.

यादरम्यानच भारतावरही मोठे संकट असल्याचे सांगितले जात आहे. ग्लेशियर भारतासाठी संकट आहे. ज्यामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते. उत्तराखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश हिमनद मोठा धोका आहे. यूएनडीपीच्या रिपोर्टनुसार, हिंदूकुश हिमाचलमध्ये 47 धोका आहे. 25 नेपाळ, 21 तिबेट आणि भारतात एक आहे. 42 कोशी, तीन गंडकी आणि कर्णाली नदी आहे. त्यातच पूराचा सर्वाधिक धोका हा बिहार राज्याला आहे.

नेपाळच्या कोशी आणि गंडकी नदी बिहारमध्ये प्रवेश करतात. नेपाळमधून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने उत्तर प्रदेशमध्येही चिंता वाढली आहे. उत्तराखंडमध्ये नेपाळची महाकाली नदी येते. ही नदी राैद्र रूप धारण करू शकते. नेपाळच्या हिमनदी आणि काली नदीला धोकादायक मानले जात आहे. ज्यामुळे भारतापुढे नक्कीच मोठे संकट उभे आहे.

नेपाळमध्ये स्थिती गंभीर आहे. जिकडे बघावे, तिकडे फक्त आणि फक्त पाणीच आहे. त्यातच भारताच्या तीन राज्यांवरही धोका वाढला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळतंय. कधीही नेपाळमधून भारतात येणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते. नेपाळला भारताकडून सर्व मदत केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?
  • Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकारकडून मनधरणी
  • Horoscope Today 28th August 2026 : नोकरी, व्यवसाय, पैसा आणि प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी काय खास ? वाचा आजचं भविष्य
  • नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस; भीषण संकटादरम्यान अमेरिका मदतीला, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
  • Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in