• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2030 : 2030 फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दिसू शकते भारताची टीम, टुर्नामेंटच्या फॉर्मेटमध्ये बदलाचे संकेत

July 13, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल फॅन्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी संकेत दिलेत की, 2030 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम्सची संख्या वाढवली जाऊ शकते. ही संख्या 64 केली जाऊ शकते. खरचं असा निर्णय झाला तर भारतासारख्या उदयोन्मुख संघांचं फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- PTI)

फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकली तर 1998 पासून 2022 पर्यंत या टुर्नामेंटमध्ये 32 टीम्स सहभागी व्हायच्या. पण अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरु असलेल्या 2026 फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत 48 टीम्स खेळत आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकली तर 1998 पासून 2022 पर्यंत या टुर्नामेंटमध्ये 32 टीम्स सहभागी व्हायच्या. पण अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरु असलेल्या 2026 फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत 48 टीम्स खेळत आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

फिफाचे अध्यक्ष इन्फेंटिनो यांच्यामते 48 टीम्स हे नव्या फॉर्मेटच यश आहे.  त्यांच्यामते यावेळी छोट्या टीम्सनी सुद्धा कमालीचं प्रदर्शन केलं. म्हणूनच फिफा आता छोट्या-मोठ्या टीम्सना संधी देण्यासाठी वर्ल्ड कपचा आकार अजून मोठा करण्याचा विचार करत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफाचे अध्यक्ष इन्फेंटिनो यांच्यामते 48 टीम्स हे नव्या फॉर्मेटच यश आहे. त्यांच्यामते यावेळी छोट्या टीम्सनी सुद्धा कमालीचं प्रदर्शन केलं. म्हणूनच फिफा आता छोट्या-मोठ्या टीम्सना संधी देण्यासाठी वर्ल्ड कपचा आकार अजून मोठा करण्याचा विचार करत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही बातमी बूस्टरसारखी आहे. ज्यावेळी वर्ल्ड कप मध्ये 32 टीम्स खेळायच्या त्यावेळी आशियामध्ये मर्यादीत जागा होत्या. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं भारतासाठी जवळपास अशक्यच होतं. 2026 मध्ये 48 संघ झाले त्यावेळी आशियाचा कोटा वाढला आणि अपेक्षा निर्माण झाल्या. आता 2030 मध्ये 64 टीम्स झाल्या तर आशियाई देशांचा क्वालिफिकेशन कोटा अजून वाढेल. (PHOTO CREDIT- GETTY)

भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही बातमी बूस्टरसारखी आहे. ज्यावेळी वर्ल्ड कप मध्ये 32 टीम्स खेळायच्या, त्यावेळी आशियामध्ये मर्यादीत जागा होत्या. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं भारतासाठी जवळपास अशक्यच होतं. 2026 मध्ये 48 संघ झाले, त्यावेळी आशियाचा कोटा वाढला आणि अपेक्षा निर्माण झाल्या. आता 2030 मध्ये 64 टीम्स झाल्या तर आशियाई देशांचा क्वालिफिकेशन कोटा अजून वाढेल. (PHOTO CREDIT- GETTY)

फीफा वर्ल्ड कप 2026 मध्ये (AFC) आशिया खंडातून रेकॉर्ड 9 टीम्सनी क्वालिफाय केलं. यात 8 टीम्स थेट आणि एका टीमने इंटरकॉन्टिनेंटल प्लेऑफच्या माध्यमातून स्थान मिळवलं. टीम्सची संख्या 64 झाली तर आशियातून 10 ते 11 टीम क्वालिफाय होऊ शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

फीफा वर्ल्ड कप 2026 मध्ये (AFC) आशिया खंडातून रेकॉर्ड 9 टीम्सनी क्वालिफाय केलं. यात 8 टीम्स थेट आणि एका टीमने इंटरकॉन्टिनेंटल प्लेऑफच्या माध्यमातून स्थान मिळवलं. टीम्सची संख्या 64 झाली, तर आशियातून 10 ते 11 टीम क्वालिफाय होऊ शकतात. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in