• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Video : शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार वाचले, Live सामन्यात बेंचवर बसण्याची आली असती वेळ

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारताने इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात 258 धावांवर रोखलं. आता भारताला विजयासाठी 259 धावांचं आव्हान गाठायचं आहे. भारताने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण सातव्या विकेटसाठी खूपच झुंजावं लागलं. त्यामुळे इंग्लंडच्या 250 पार धावा झाल्या. या सामन्यात एक क्षण असा आला होता की शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार जखमी होतात की काय? कर्णधार शुबमन गिलची एक […]

Filed Under: Latest News

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावावर गोळीबार केल्याचा आरोप, जखमी शेतकरी रुग्णालयात…

July 14, 2026 by admin Leave a Comment

बागेश्वर धामचे प्रमुख पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे बंधू शालिग्राम गर्ग पुन्हा एकदा वादात सापडले आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील राजनगर पोलिस ठाण्यच्या हद्दीतील गाव कोडा येथे त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या एका घटनेत जखमी शेतकरी मोतीलाल कुशवाह यांनी आरोप लावला आहे की पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग […]

Filed Under: india

Ashok Kharat: जेलमधून नवी अपडेट! अशोक खरातने जेलमध्येच सुरु केला नवा बिझनेस, थेट पहाटे उठून…

July 14, 2026 by admin Leave a Comment

दैवी शक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातने जेलमध्येच नवा बिझनेस सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बिझनेस ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. चार महिन्यांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अंडरट्रायल कैदी म्हणून राहत असलेल्या खरातला जेलमध्ये मोठा दरारा असल्याचे सूत्रांनी सांगितले. जेल कर्मचारी आणि इतर […]

Filed Under: Latest News

तुकाराम मुंढेंची टीम भेंडीबाजारात घुसली… घाणेरडं किचन, किटकांची भुणभुण… मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित

July 14, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध विभागाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA च्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक ठिकाणी धाडी टाकून विविध हॉटेल्सवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अशातच आता मुंबईतही अन्न आणि औषध विभागाने धडक कारवाई केली आहे. मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आली […]

Filed Under: india

IND vs ENG : इंग्लंडच्या सातव्या विकेटने टीम इंडियाला रडवलं, विजयासाठी मिळालं 259 धावांचं आव्हान

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने 47.5 षटकात सर्व गडी गमवून 258 धावा केल्या. यासह भारतासमोर विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर इतक्या धावांपर्यंत इंग्लंडचा संघ पोहोचेल असं वाटलं नव्हतं. कारण अवघ्या 107 धावांवर इंग्लंडने 6 गडी […]

Filed Under: cricket

Government Decision : अखेर सरकारचा जीआर आला, लाखो बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कुटुंबाला मिळालं बळ!

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सरकारे शेतकरी कर्जमाफीच्या निकषांत बदल करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सरकारने बांधकाम कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आता बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर सबंधित कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतचा शासन […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 452
  • Page 453
  • Page 454
  • Page 455
  • Page 456
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चिठ्ठी दिली अन्… 16 वर्षीय विद्यार्थ्याचं काय झालं? नाशिकच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकाराने सर्वच हादरले
  • नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा
  • Nepal Flood: अगोदर नकार, आता जोडले हात! दिल्ली धावली नेपाळच्या मदतीला
  • Social Media Influencer : सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मंजीत सोबत खूप वाईट घडलं, जंगलात घेऊन गेले, झाडाला बांधलं आणि..
  • ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in