Indian Railway Compensation Rules: आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वे एसी डब्यात बेडशीट, टॉवेल, उशी आणि ब्लँकेटची सुविधा पुरवते. काही प्रवाशी या वस्तू चोरतात. काही जण पकडलेही जातात. त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई होते. अनेकदा प्रवासी निसटतात. माहितीच्या अधिकारातंर्गत (RTI) मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी हजारो चादरी आणि टॉवेल मोजणीत कमी आढळतात. रेल्वेला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसतो. मग या […]
Archives for July 2026
आदित्य ठाकरेंना रिटायर करायचं, 2029 साली… शिंदेंच्या बड्या नेत्याचा प्लॅन ठरला; आगामी निवडणुकीत गेम होणार?
Milind Deora : सहा खासदार आणि विश्वासी मानला जाणारा एक आमदार थेट शिंदे गटात गेल्याने माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्तित्त्वाची लढाई लढावी लागणार आहे. आमदार सचिन अहिर हे शिंदे गटात जाताच त्यांना विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं गेल्यानं एका प्रकारे ठाकरे यांच्यापुढे मुंबईतही नवं आव्हान उभं केलं जात आहे. अहिर यांचं वरळी मतदारसंघात मोठं प्रस्थ आहे. […]
IND vs ENG : विराट कोहलीचा 6 चेंडूतच खेळ संपला, शुबमन गिलने DRS घेण्यासही दिली नकार
इंग्लंडने पहिल्या वनडे सामन्यात भारतासमोवर विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. भारताचा स्टार सलामीवर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 11 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्यालाही काही खास करता आलं नाही. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने विराट […]
मुलांना वारंवार पोटदुखी का होते? बद्धकोष्ठतेपासून संसर्गापर्यंत ही असू शकतात मोठी कारणे; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
लहान मुलांना पोटदुखीची समस्या अनेकदा जाणवते. काही वेळा ही समस्या साध्या कारणांमुळे होते, तर काही वेळा त्यामागे गंभीर आरोग्य समस्या लपलेली असू शकते. पालक अनेकदा मुलाच्या पोटदुखीकडे किरकोळ समस्या म्हणून पाहतात, मात्र वारंवार होणारी पोटदुखी ही शरीराकडून मिळणारा महत्त्वाचा संकेत असू शकतो. मुलांच्या आहारातील बदल, पचनसंस्थेतील अडचणी, संसर्ग, बद्धकोष्ठता किंवा मानसिक ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे […]
ऑफिसमध्ये बसण्याची योग्य दिशा ठरवू शकते करिअरची वाटचाल? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाच्या टिप्स
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी मेहनत घेत आहे. चांगली नोकरी, पदोन्नती, आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी कौशल्यांसोबतच कामाचे वातावरणही महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तुशास्त्रानुसार कार्यालयातील जागेची रचना, बसण्याची दिशा, टेबलची मांडणी आणि आसपासचे वातावरण यांचा व्यक्तीच्या विचारांवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अनेक वास्तु तज्ज्ञांच्या मते, ऑफिसमधील काही साधे […]
रेनो इंडियाचा जुलै धमाका; काइगर, ट्राइबर आणि क्विड कारवर मिळतोय तब्बल 1.25 लाखांचा बंपर डिस्काउंट
तुम्ही जर जुलै महिन्यात नवीन रेनो कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेनोच्या काइगर, ट्राइबर आणि क्विड या गाड्यांवर बंपर सूट दिली जात आहे. या विशेष ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बेनिफिट्सचा समावेश असून, राज्यानुसार आणि डीलरशिपच्या उपलब्धतेनुसार हे ऑफर्स बदलू शकतात. या महिन्यात Renault Company च्या […]