किशोर कुमार यांचे व्यावसायिक जीवन उत्तम होते. त्यांनी गायलेले प्रत्येक गाणे आयकॉनिक आणि अजरामर ठरले. त्यांनी बॉलिवूडला काही सर्वोत्तम गाणी दिली. मात्र वैयक्तिक जीवन संघर्षांनी भरलेले होते. त्यांच्या गाण्यांनी लाखो लोकांना आनंद दिला, पण १९८१ मध्ये जेव्हा त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती तेव्हा त्यांची तब्बेत अचानक बिघडली. ते खूप दुःखात होते. किशोर कुमार यांच्या […]
Archives for July 2026
वाढत्या स्पर्धेमुळे ‘या’ मोठ्या कार कंपनीत पुन्हा भूकंप; आणखी 50,000 कर्मचाऱ्यांची होणार नोकरकपात!
फॉक्सवॅगन कंपनीवर सध्या चीनमधील वाढती स्पर्धा, घसरणारा नफा, वाढता उत्पादन खर्च आणि आयात शुल्काचा मोठा दबाव आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कंपनीने आधीच पन्नास हजार नोकऱ्या कपात करण्याची योजना आखली होती. मात्र, आता यात भर पडत आणखी 50,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगनमध्ये पुन्हा […]
सौरभ जोशींच्या मायलेज घटण्याच्या दाव्यावर मर्सिडीज-बेंझने सोडले मौन; समोर आले खरे सत्य!
E20 पेट्रोलच्या वापराने लक्झरी कारचे मायलेज कमालीचे घटल्याचा दावा युट्यूबर सौरभ जोशींनी केला आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. या वादावर मर्सिडीज-बेंझ कंपनीने अखेर आपली चुप्पी तोडली आहे. गाड्यांच्या मायलेजवर केवळ इंधनाचा असा परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, या दाव्यातील खरी वस्तुस्थिती आणि तांत्रिक बाजू आता लोकांसमोर आली आहे. प्रसिद्ध यूट्यूबर सौरभ जोशी सध्या त्यांच्या […]
Recharge : जिओ की एअरटेल? 449 रूपयांचा कुणाचा प्लॅन फायदेशीर?
Source link
Samay Raina : समय रैना पुरता गोत्यात, सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ती एक चूक भोवली, थेट आदेश निघाला!
Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कॉमेडियन समय रैना तसेच इतर चार विनोदवीरांना चांगलाच दणका दिला आहे. या सर्वांना 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. समय रैनासह यात विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. या सर्वांनीच दोन आठवड्याच्या आत आपला दंड कोर्टात जमा करावा, असा आदेश न्यायालयाने […]
संध्याकाळनंतर या 6 वस्तू खरेदी करणे टाळावे, अशी मान्यता; घरातील सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या कारणे
भारतीय परंपरा, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांमध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि सुख-शांती यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक दैनंदिन जीवनात काही नियम आणि परंपरांचे पालन करतात. त्यामागे वैज्ञानिक कारणांपेक्षा श्रद्धा, सांस्कृतिक विश्वास आणि पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरांचा मोठा वाटा असतो. अशाच काही मान्यतांनुसार दिवसातील काही वेळा विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे टाळावे असे सांगितले […]