• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाच्या १० दिवसआधी कळालं सुनेचं सत्य, किशोर कुमार यांना बसला धक्का, थोडक्यात वाचला जीव!

July 14, 2026 by admin Leave a Comment


किशोर कुमार यांचे व्यावसायिक जीवन उत्तम होते. त्यांनी गायलेले प्रत्येक गाणे आयकॉनिक आणि अजरामर ठरले. त्यांनी बॉलिवूडला काही सर्वोत्तम गाणी दिली. मात्र वैयक्तिक जीवन संघर्षांनी भरलेले होते. त्यांच्या गाण्यांनी लाखो लोकांना आनंद दिला, पण १९८१ मध्ये जेव्हा त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती तेव्हा त्यांची तब्बेत अचानक बिघडली. ते खूप दुःखात होते. किशोर कुमार यांच्या मुलाने स्वत:याबाबत खुलासा केला आहे.

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की कसा एक आनंदाचा क्षण कुटुंबीयांसाठी संकटात बदलला. लग्न मोडणे हे त्याच्या वडिलांसाठी जीवन-मृत्यूचा प्रश्न बनले.

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कसा एक आनंदाचा क्षण कुटुंबीयांसाठी संकटात बदलला. लग्न मोडणे हे त्याच्या वडिलांसाठी जीवन-मृत्यूचा प्रश्न बनले.

किशोर कुमार यांच्या मुलाच्या लग्नापूर्वी काही दिवस अगोदरच सुनेचे सत्य समोर आले. मुलाचे ज्या मुलीशी लग्न ठरले होते ती आधीच विवाहित होती. या गोष्टीने लग्नची पूर्ण तयारी पैसेच वाया गेले नाहीत तर किशोर कुमार यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम झाला आणि त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला.

किशोर कुमार यांच्या मुलाच्या लग्नापूर्वी काही दिवस अगोदरच सुनेचे सत्य समोर आले. मुलाचे ज्या मुलीशी लग्न ठरले होते ती आधीच विवाहित होती. या गोष्टीने लग्नची पूर्ण तयारी, पैसेच वाया गेले नाहीत तर किशोर कुमार यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम झाला आणि त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला.

ही घटना त्यामुळेही अधिक दुःखद होती कारण किशोर कुमार या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते आणि लग्नानंतर खंडव्यातील आपल्या मूळ गावी परतण्याची योजना आखत होते. त्यांनी मुलाला सांगितले होते की लग्नानंतर ते खंडव्यात राहतील आणि मुलाने तिथे येऊन भेटावे. लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटल्यानंतर ही बातमी समोर आली आणि आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.

ही घटना त्यामुळेही अधिक दुःखद होती कारण किशोर कुमार या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते आणि लग्नानंतर खंडव्यातील आपल्या मूळ गावी परतण्याची योजना आखत होते. त्यांनी मुलाला सांगितले होते की, लग्नानंतर ते खंडव्यात राहतील आणि मुलाने तिथे येऊन भेटावे. लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटल्यानंतर ही बातमी समोर आली आणि आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.

अमित कुमार हे प्लेबॅक सिंगर अभिनेते आणि संगीतकार आहेत. अमित म्हणाले पप्पा हे सर्व सहन करू शकले नाहीत. ज्या दिवशी माझे लग्न ठरले त्याच दिवशी त्यांनी कोलकाता जाण्याचा हट्ट धरला. ते म्हणाले ‘मी २४ जानेवारीला कोलकाता जाईन आणि तुझ्यासाठी मुलगी शोधेन.’ अमित यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण किशोर ऐकले नाहीत. त्यांनी विमानाचे तिकिट काढले कोलकाताला गेले आणि तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकारानंतर त्यांचा जीव वाचली खरा पण त्यानंतर ते सतत कमकुवत होत गेले.

अमित कुमार हे प्लेबॅक सिंगर, अभिनेते आणि संगीतकार आहेत. अमित म्हणाले, “पप्पा हे सर्व सहन करू शकले नाहीत. ज्या दिवशी माझे लग्न ठरले, त्याच दिवशी त्यांनी कोलकाता जाण्याचा हट्ट धरला. ते म्हणाले, ‘मी २४ जानेवारीला कोलकाता जाईन आणि तुझ्यासाठी मुलगी शोधेन.’ अमित यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण किशोर ऐकले नाहीत. त्यांनी विमानाचे तिकिट काढले, कोलकाताला गेले आणि तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकारानंतर त्यांचा जीव वाचली खरा, पण त्यानंतर ते सतत कमकुवत होत गेले.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in