फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन भिडणार आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा मागच्या स्पर्धेत भिडले होते तेव्हा दणादण गोल मारले होते. विशेष म्हणजे त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभूत केलं होतं. (Photo: Getty Images) UEFA Nations League 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्स आणि स्पेन भिडले होते. तेव्हा एका पाठोपाठ […]
Archives for July 2026
आता पुन्हा राज्यभर धो धो पाऊसधारा, IMD ने थेट तारीख सांगितली; नद्या, ओढे पुन्हा दुथडी भरून वाहणार!
राज्याच्या हवामानात आठवडाभरापासून बदल झालेला आहे. जून महिन्यात मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला होता. राजधानी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आठवडाभरापासून […]
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली. रामरक्षा आंदोलनावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा समाचार घेतला. “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. […]
Meat Ban : पंढरपुरात चिकन, मटण विक्रीवर थेट बंदी, आषाढी वारीदरम्यान…पुन्हा मांसविक्री कधी सुरू होणार?
आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातील लाखो वारकरी पंढरपुरात जमा होतात. विठुरायाचे दर्शन घेऊन हे वारकरी परत आपापल्या घरी जातात. टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचा जयघोष केला जातो. आषाढीला पंढरपुरात तर मोठी गर्दी होते. दरम्यान, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे. असे असतानाच आता प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी […]
देवशयनी एकादशी व्रत कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि पूजेची पद्धत
सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान श्री हरी विष्णूला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूसाठी व्रत केले जाते आणि विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते. अशाप्रकारे वर्षात 24 आणि अधिक मासात 26 एकादशीचे व्रत केले जातात. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत यापूर्वीच पाळले गेले […]
इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के
इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा राज्यभरात एकूण 29.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला 51 हजार 313 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागनिहाय निकालात नाशिक विभाग 41.45 टक्क्यांसह अव्वल, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल […]