• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

France vs Spain Semifinal: दे दणादण गोल, फ्रान्स आणि स्पेन यांच्यात शेवटची लढत अशी झाली होती

July 14, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन भिडणार आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा मागच्या स्पर्धेत भिडले होते तेव्हा दणादण गोल मारले होते. विशेष म्हणजे त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभूत केलं होतं. (Photo: Getty Images)

UEFA Nations League 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्स आणि स्पेन भिडले होते. तेव्हा एका पाठोपाठ एक करत 9 गोल मारले होते. सामन्याचा अर्ध्याहून अधिक वेळ स्पेनच्या बाजूने एकतर्फी होता.  फ्रान्सने पहिला गोल 59व्या मिनिटाला केला. यापूर्वी स्पेनने 4 गोल मारले होते. (Photo: Getty Images)

स्पेनने 67व्या मिनिटला पाचवा गोल मारला आणि 5-1 ने आघाडी घेतली. त्यानंतर फ्रान्सकडून गोल पाहायला मिळाले. फ्रान्स एका पाठोपाठ एक तीन गोल मारले आणि 5-4 अशी स्थिती आणली. पण हा सामना स्पेनने एका गोलच्या फरकाने जिंकला. (Photo: Getty Images)

फ्रान्स आणि स्पेन पुन्हा एकदा उपांत्य फेरीत आमनेसामने आले आहेत. पण यावेळी फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आहे. स्पेनने 16 वर्षानंतर उपांत्य फेरी गाठली आहे.यापूर्वी 2010 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. यंदाही स्पेनकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. (Photo: Getty Images)

स्पेनचा लॅमिन यामाल नॉकआऊट सामन्यात फ्रान्सच्या कायलियन एमबाप्पेच्या संघाकडून कधीही पराभूत झालेला नाही. तर एमबाप्पेने फिफा विश्वचषक कारकिर्दीत एकही नॉकआऊट सामना गमावलेला नाही. त्यामुळे आता कोण बाजी मारते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in