राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा […]
Archives for July 2026
Rakshabandhan 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण, बहिणीने भावाला राखी कधी बांधावी, शुभ मुहूर्त काय?
रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस बाकी आहेत. या वर्षी 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. परंतु याच रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र ग्रहण असणार आहे. म्हणूनच या वर्षाचे रक्षाबंधन अगदी विशेष ठरणार आहे. चंद्रग्रहण असल्याने बहिणींनी आपल्या भावाला राखी कधी बांधायची? सुतक काळ पाळायचा की नाही? तसेच नेमके […]
मटारपासून बनवा काही मिनिटांतच तयार होणारे ‘हे’ चविष्ट नाश्त्याचे पदार्थ, जाणून घ्या रेसिपी
आजकाल अगदी बाराही महिने बाजारांमध्ये हिरवेगार, टपोरे आणि गोड मटार विकायला असतात. तर या हिरवेगार मटारची चव तर काही औरच असते. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत मटार म्हणजे ज्याला कोणी वाटाणे असे देखील म्हणतात, ही एक भाजी असून तिचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. त्यांची सौम्य गोड चव आणि मऊ पोत यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत […]
FIFA 2026, Eng vs Arg Semifinal: इंग्लंडला पराभूत करण्यासाठी अर्जेंटीना घालणार ‘ती’ लकी जर्सी
अर्जेंटीना सलग दुसऱ्या वर्ल्डकप विजेतेपदाच्या दिशेने कूच करत आहे. गतविजेत्या अर्जेंटीनाचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. यासाठी अर्जेंटीना इंग्लंडविरुद्धच्या आपली लकी जर्सी परिधान करून उतरणार आहे. यापूर्वीही जर्सी परिधान करून विजय मिळवला आहे. (Photo: Getty Images) लियोनल मेस्सीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध अर्जेंटीना लकी नेवी ब्लू जर्सी परिधान करून उतरणार आहे. फिफा वर्ल्डकप […]
मुलांसाठी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ओट्स केळ्याचे पॅनकेक्स, चवीसोबतच मिळेल भरपूर पोषण
आजच्या काळात आपण आपल्या मुलांसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार देण्याकडे जास्त लक्ष देत असतो. कारण मुलांच्या शरीराला योग्य पोषणा मिळालेले तर त्यांच्या शारीरिक विकासाला तर मदत होतेच, शिवाय दिवसभर सक्रिय राहण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जाही मिळते. म्हणूनच आपल्यापैकी अनेक पालक हे अनेकदा अशा पदार्थांच्या शोधात असतात जे चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही असतात आणि जे त्यांच्या मुलांना […]
Palmistry: हातावर हे खास निशाण? मग मंत्री पद पक्कं! तळाहातावर हा चमत्कारी राजयोग, रात्रीतूनच पालटणार नशीब
Palmistry special marks on the Hand: तळहातात भाग्याची किल्ली आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. पण हे खास चिन्ह असेल तर रात्रीतूनच तुमचं नशीब पालटू शकतं. तळहातावरील हा राजयोग, नशीब उघडवू शकतो. ही खूण मनुष्याला केवळ अफाट धन आणि संपत्तीच देते असे नाही. तर समाजात त्याचे महत्त्व आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मदत करते. खासकरून राजकीय […]