लग्नानंतर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. यात घर, पैसा, नोकरी, विश्वास आहेच. पण शरीरसंबंध सुद्धा नातं भक्कम करण्यासाठी तितकेच महत्वाचे असतात. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये शरीरसंबंध नसतील तर संसार मोडायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील हे प्रकरण आहे. महिलेने पती विरोधात तक्रार नोंदवली आहे. लग्न तर केलं पण […]
Archives for July 2026
सर्वात मोठी बातमी! अखेर पाकिस्तानचे दोन तुकडे झालेच… 85 टक्के जमिनीवर नव्या देशाचे राज्य
पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. बलुचिस्तानने पाकिस्तानला मोठा धक्का देत स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पत्रामध्ये ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ या नावाने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आल्याचा उल्लेख आहे. व्हायरल पत्रानुसार, बलुचिस्तानच्या सैन्याने प्रदेशातील सुमारे 85 टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले असून, स्वतंत्र […]
‘या’ सोप्या किचन टिप्स फॉलो केल्यास पोळ्या राहतील अनेक तास मऊ
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये रोज सकाळी डब्बा तसेच नाश्त्यात पोळी बनवली जातेच. त्याचबरोबर रोजच्या जेवणात पोळी असते. जवळजवळ प्रत्येक घरात दिवसातून एकदा किंवा दोनदा पोळ्या बनवल्या जातात. गरम आणि मऊ पोळीमुळे जेवणाची चव वाढते, पण कधीकधी बनवल्यानंतर लगेचच त्या कडक होतात. याचा परिणाम त्यांच्या चवीवर आणि पोतावर होतो, विशेषतः दुपारच्या जेवणासाठी किंवा प्रवासासाठी डब्यात नेताना पोळ्या कडक […]
अल्लाहसमोर हे हराम, मुस्लीम पुरुष..; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाविरोधात फतवा
सध्या सर्वत्र अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचीच चर्चा आहे. आमिरने 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करून आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. मात्र आता या लग्नावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आमिरने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. रीना आणि किरणनंतर आता गौरीसुद्धा हिंदू असल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला […]
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार 12 संघ! आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत 14 ऐवजी 12 संघ खेळतील असा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजूनही याबाबत खलबतं सुरू आहेत. म्हणजेच अजूनही प्रस्ताव गुलदस्त्यात आहे. पण एका वर्षाचा अवधी शिल्लक असल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.(Photo: Getty/PTI) आयसीसीने 14 ऐवजी फक्त 12 संघांना वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली तर असोसिएट देशात नाराजी पसरू शकते. कारण […]
नाश्त्यात नेहमी तेच कांदेपोहे खाण्याऐवजी पोह्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट, सोपे पदार्थ, जाणून घ्या झटपट रेसिपी
महाराष्ट्रात प्रत्येक घरांमध्ये सकाळाच्या नाश्त्यात कांदा पोहे बनतच असतात. कारण पोहे हा एक हलका, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे जो अनेकांना आवडतो. पण नेहमी नाश्त्यात तेच तेच कांदे पोहे खाण्याऐवजी पोह्यापासून तुम्ही विविध प्रकारचे चविष्ट आणि झटपट पदार्थ बनवू शकता. पोह्यापासून पदार्थ झटपट तयार होत असल्यामुळे आणि सहज पचत असल्यामुळे, पोहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत […]