• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

तीन-तीन लग्न करूनही काही होत नाही, हा त्याचा… आमिरच्या तिसऱ्या लग्नावर आमदराची टीका

July 14, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. नुकताच आमिर खानने तिसरे लग्न केले. त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले. त्यांचा हा विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने राहत्या घरात झाला. त्याच्या या लग्नाला आधीच्या दोन्ही बायका उपस्थित होत्या. पण आमिर खानने तिसरे लग्न केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्यावर जोरदार टीका […]

Filed Under: india

पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक…

July 14, 2026 by admin Leave a Comment

पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित ISI संपर्कांच्या अनुषंगाने ही छापेमारी करण्यात येत आहे. या कारवाईत 60 हून अधिक संशयित व्यक्तींच्या घरांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुणांशी संपर्क साधून त्यांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा […]

Filed Under: Latest News

Aamir Khan Third Marriage : जेव्हा कधी कुठला मुसलमान असं करतो, तेव्हा..आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर देवबंदी उलेमांचं मोठं वक्तव्य

July 14, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने नुकतचं तिसरं लग्न केलं. या तिसऱ्या लग्नावरुन बराच वाद सुरु आहे. यावरुन वेगवेगळी मतं मांडली जातायत, चर्चा सुरु आहेत. या सगळ्यात प्रसिद्ध देवबंदी उलेमा मौलाना कारी इसहाक गोरा यांचं वक्तव्य चर्चेत आहे. या लग्नावर आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी बरच काही सुनावलं आहे. कुठल्याही बाबतीत दुटप्पी निकष योग्य नाहीत. ‘मियां-बीवी राज़ी, तो […]

Filed Under: entertainment

शाहरुख माझे पाय चाटतोय आयुष्यात आणखी काय हवं..? आमिर खानच्या विधानानं उडाली होती खळबळ, नेमकं प्रकरण काय?

July 14, 2026 by admin Leave a Comment

ही संपूर्ण घटना 2008 सालची आहे, जेव्हा सोशल मीडिया नुकताच सुरू झाला होता आणि आमिर खान त्याच्या वैयक्तिक ब्लॉगद्वारे थेट चाहत्यांशी संवाद साधत होता. आमिरने एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे रातोरात माध्यमांमध्ये खळबळ उडाली. आमिरने लिहिले, “मी एका दरीच्या काठावर झाडाखाली बसलो आहे. माझी आई आणि मुले माझ्यासोबत बोर्ड गेम्स खेळत आहेत. 'शाहरुख' माझे पाय चाटत […]

Filed Under: india

सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, ‘हा’ रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही

July 14, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्यामुळे, साचलेल्या पाण्यामुळे किंवा हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या सर्दी, खोकला आणि तापावर खेकड्याचा रस हा एक उत्तम पारंपरिक उपाय आहे. पावसाळ्यात खेकडे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. डॉ. पद्मिनी यांच्या यांनी सांगितल्यानुसार, खेकड्यांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. खेकडे आरोग्यासाठी अत्यंत  लाभदायक आहेत. पावसाळ्यात खेकड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. खेकड्यात असणारे […]

Filed Under: Latest News

लता मंगेशकर यांच्यामुळे संपलं करिअर? चर्चांवर अखेर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

July 14, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या सर्वोत्तम गायिकांपैकी एक अनुराधा पौडवाल यांची एकेकाळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी तुलना केली जायची. याच तुलनेतून एक वाद जन्माला आला होता की लता मंगेशकर यांनी अनुराधा यांना कधीच पुढे जाऊ दिलं नाही. या चर्चांवर आता खुद्द अनुराधा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 70-80 च्या दशकात आणि त्यानंतरही बॉलिवूडमध्ये लता मंगेशकर यांचा बोलबाला होता. कोट्यवधी लोक […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 458
  • Page 459
  • Page 460
  • Page 461
  • Page 462
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं शेवटचं निर्णायक आंदोलन
  • तलावाचा रंग बदलतोय, चीनने नेपाळला केलं अलर्ट, कुठल्याही क्षणी फुटेल सरोवर, भारतालाही महापूराचा धोका?
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
  • पतीच्या मोबाइलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो… एअर इंडिया कर्मचाऱ्याच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, भाऊ परदेशातून परतला
  • बेबी, शोना, आई मिस यू सो मच, अन्.. लेक्चरर नेहाला संपवणाऱ्या पतीचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे धक्कादायक चॅट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in