• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA 2026, Eng vs Arg Semifinal: इंग्लंडला पराभूत करण्यासाठी अर्जेंटीना घालणार ‘ती’ लकी जर्सी

July 14, 2026 by admin Leave a Comment

अर्जेंटीना सलग दुसऱ्या वर्ल्डकप विजेतेपदाच्या दिशेने कूच करत आहे. गतविजेत्या अर्जेंटीनाचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. यासाठी अर्जेंटीना इंग्लंडविरुद्धच्या आपली लकी जर्सी परिधान करून उतरणार आहे. यापूर्वीही जर्सी परिधान करून विजय मिळवला आहे. (Photo: Getty Images)

लियोनल मेस्सीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध अर्जेंटीना लकी नेवी ब्लू जर्सी परिधान करून उतरणार आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पहिल्यांदाच ही जर्सी घालून उतरणार आहेत. (Photo: Getty Images)

अर्जेंटीनाने यापूर्वीही इंग्लंडविरुद्ध मोठ्या सामन्यात नेवी ब्लू रंगाच्या जर्सीचा वापर केला आहे. यापूर्वी 1986 आणि 1998 च्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटीनाने इंग्लंडविरुद्ध ही जर्सी परिधान केली होती. (Photo: Getty Images)

अर्जेंटीनाने फिफा वर्ल्डकप 1986 च्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध नेवी ब्लू जर्सी परिधान केली होती. तेव्हा अर्जेंटीनाने इंग्लंडचा 2-1 ने धुव्वा उडवला होता. तर 1998 च्या वर्ल्ड कपच्या राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडला नेवी ब्लू जर्सी परिधान करत शूटआऊटमध्ये हरवलं होतं. (Photo: Getty Images)

अर्जेटीना आतापर्यंत तीनवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे.आता सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. यासाठी फक्त दोन विजय दूर आहेत. आता उपांत्य फेरीत नेवी ब्लू जर्सी कमाल करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in