• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Government Decision : अखेर सरकारचा जीआर आला, लाखो बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कुटुंबाला मिळालं बळ!

July 14, 2026 by admin Leave a Comment


राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सरकारे शेतकरी कर्जमाफीच्या निकषांत बदल करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, सरकारने बांधकाम कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आता बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर सबंधित कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 3 लाख 50 हजार रुपयांची मदत केली जाईल.

तसेच, बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला त्याच्या कुटुंबाला 6 लाख ५० 50 हजार रुपयांची आर्थइक मदत केली जाईल. कामाच्या ठिकाणी अपघातामुळे बांधकाम दिव्यांग झाल्यास त्यालाही मदत केली जाईल.

बांधकाम कामगार दिव्यांग झाल्यावर कामगाराला दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना या निर्णयाचा फायदा होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in