वर्षभरापूवी सोनम रुघवंशीने लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर पतीला मारलं, कुठे निळि्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह लपवण्यात आला. तर सिया गोयलने होणाऱ्या पतीला, केतन अग्रवालला लोहगडावरून धक्का देऊन मारलं… देशभरात खुनाच्या, हिंसेच्या अशा एकाहून घटना घडत असून रोज त्या ऐकून, वाचून लोकं अक्षरश: हादरलेत. मात्र हे कमी की काय म्हणून कर्नाटकच्या धारवाडमध्ये आणखी एक भयाक, नृशंस प्रकार घडला […]
Archives for July 2026
Argentina vs England : मेसीने 7 मिनिटात फिरवला गेम, एकही गोल न करता मॅचमध्ये बनला स्टार, अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक
फिफा वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना खूपच रंगतदार झाला. लियोनेल मेसी मोठा खेळाडू का आहे? त्याने आपला क्लास या महत्वाच्या सामन्यात दाखवून दिला. लियोनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना इंग्लंडला नमवून फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने इंग्लंडचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. अर्जेंटिनाच्या टीमने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला […]
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral
वैभव सूर्यवंशीचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण संस्मरणीय ठरले नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले, पण त्याला आपला एकही डाव टिकवता आला नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा केल्या. परिणामी शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात वैभवला संघातून वगळले आणि संजू सॅमसनला संघात पुन्हा जागा मिळाली. आता वैभवला पुन्हा […]
40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा
'कहानी घर घर की', 'कुसुम' आणि 'बालवीर' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता क्वात्रा आता 50 वर्षांची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर असून दुबईत वास्तव्याला आहे. दुबईत श्वेता बौद्ध धर्माच्या शिकवणींचं अनुसरण करत आहे. श्वेताने सांगितलं की, यामुळे तिला केवळ मानसिक शांतीच नाही तर आरोग्याचेही अनेक फायदे मिळाले आहेत. 'शायनी […]
Petrol Diesel Rate: पेट्रोल ₹2.5 तर डिझेल ₹15.5… सरकारच्या निर्णयामुळे मोठी खळबळ, आजपासून सर्वत्र लागू
मोदी सरकारने बुधवारी डिझेल आणि एटीएफ निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स वाढवला, तर पेट्रोलवरील कर कमी केला. हा निर्णय आज, 16 जुलैपासून लागू झाला आहे. दर 15 दिवसांनी होणाऱ्या रिव्हयूचा हा एक भाग आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स प्रति लिटर ₹2.5 पर्यंत कमी करण्यात आला आहे. तो पूर्वी ₹4 होता. डिझेलवरील कर प्रति लिटर ₹8.5 […]
Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
मुंबईच्या घाटकोपर पूर्वमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. वॉर्ड क्रमांक 125 चे नगरसेवक आणि विभागप्रमुख सुरेश आवळे आणि विधानसभा प्रमुख यशवंत मोरे यांच्यात तुफान हाणामारी झाली. जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आवळे यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी सुरु […]