NEET पेपरफुटी प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. या पेपरफुटीत अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने पायदळी तुडवली गेली. या पेपरफुटीनंतर अनेक ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आला. अलीकडेच या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला होता. आता याचा सखोल तपास सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने कोर्टात मोठा युक्तीवाद […]
Archives for July 2026
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट…
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पुढील दोन दिवस त्यांचा दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, घटकपक्षाच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार आहेत राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिंदे […]
वडिलांकडून लैंगिक शोषण, वादग्रस्त वक्तव्य, 80च्या दशकातील अभिनेत्रीवर 22 केस! ती अभिनेत्री सध्या काय करते?
भारतीय सिनेमात नाव आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे जीवन एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे आहे. मोठ्या पडद्यावर जेवढी यशस्वी कारकीर्द त्यांनी पाहिली, तेवढाच मोठा संघर्ष आणि वेदना त्यांच्या खऱ्या जीवनात होती. बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांपासून करिअर सुरू केलेल्या या अभिनेत्रीने ८०-९० च्या दशकात तमिळ सिनेमात राज्य केले. पण या झगमगाटाच्या जगामागे लपलेले त्यांचे दुःख खूप खोल […]
Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी देशाच्या राजकारणात काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. पावसाळी अधिवेशनात एक वेगळं चित्र पहायला मिळू शकतं. लोकसभेत मोदी सरकारचं दोन तृतीयांश बहुमताचं मिशन आणखी मजबूत होऊ शकतं. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची राहिलं. त्यांच्याकडे 8 खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचं समर्थन करण्याचे संकेत दिले […]
GST विभागाच्या महिला उपायुक्त 50000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडल्या, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
उत्तर प्रदेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशात प्रशासनातील एका बड्या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. जीएसटी विभागाच्या महिला उपायुक्त अंबिका यांना 50000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. अधिकाऱ्याने व्यावसियाकाला परतावा आणि जीएसटी मूल्यांकन मंजूर करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. त्यानंतर लाच घेताना साध्या वेशातील महिला […]
मोठी खळबळ! ‘त्या’ कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव…
उबाठा ठकारे गटाला धक्का देत सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरला होता. यानंतर त्यांची बिनविरोध निवडही झाली मात्र आता माहायुतीमध्ये काहीतरी बिनसलं आहे. अशा चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील नेत्यांमध्ये सरकारी बंगल्यांच्या वाटपावरून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर झालेल्या निवासस्थानाबाबत झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना […]