संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार 3-3 घटनादुरुस्ती विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. मागच्या अधिवेशनचा अनुभव घेता यंदा पूर्ण तयारीनिशी घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षही रणनिती आखण्यात व्यग्र आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस पक्षाची मोठी बैठक […]
Archives for July 2026
पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात का? आंब्याच्या कोयीपासून बनवा हा सोपा नैसर्गिक हेअर मास्क
आजकाल बहुतेक लोकं केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे खूप चिंतेत आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण बाजारात मिळणारे डाय, हेअर मास्क आणि मेंदी वापरू केस काळे करतात.मात्र कालांतराने या उत्पादनांमधील केमिकल केसांचे आरोग्यावर परिणाम करतात त्यानंतर केसांच्या समस्या आणखी वाढतात. अशा परिस्थितीत पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात उपयुक्त मानले जातात. त्यात आजकाल बहुतेकजण हे घरगुती […]
नवीन लॅपटॉप विकत घेतला, वारंवार तांत्रिक बिघाड, ग्राहकाची थेट कोर्टाकडे धाव, न्यायालयाच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित
तुम्ही एका नामांकित कंपनीकडून नवीन लॅपटॉप खरेदी करता. तो वॉरंटीमध्ये असतानाच, लॅपटॉपची सिस्टीम वारंवार क्रॅश होऊ लागते. तुम्ही त्यावर काम करत असताना, स्क्रीन फ्लिकर होते. हे कित्येक महिने चालू राहते. अनेक वेळा सर्व्हिस रिक्वेस्ट पाठवून आणि दुरुस्ती करूनही, ही समस्या सुटत नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे? हिमाचल प्रदेशातील पालमपूरचे रहिवासी विवेक भट्ट यांच्यासोबत नेमके […]
NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर..
फक्त चीन-पाकिस्तानमधून भारत विरोधी कारवाया चालत नाहीत, तर भारताच्या शेजारी अजून एक छोटा देश आहे, तिथून भारतविरोधी कारवाया सुरु असतात. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी म्यानमारमधील आपल्या समकक्ष अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी म्यानमारला कठोर इशारा दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बिम्सटेकच्या (BIMSTEC) राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांचाय पाचव्या बैठकीमध्ये सहभागी […]
अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा
झगमगत्या विश्वातील अशी एक अभिनेत्री, जिचा मृतदेह तब्बल तीन दिवस तिच्या घरातच सडत होता. जेव्हा दूधवाल्याच्या लक्षात आलं, तेव्हा सर्वांना कळलं की, अभिनेत्रीचं निधन झालं आहे आणि तिच्या मतदेहाची अवस्था फार वाईट झाली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या शेवटच्या काळात तिचे कुटुंबिय देखील तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आले नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती […]
आली रे आली… देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन ट्रेन आली, अवघ्या 5 रुपयांत करता येणार प्रवास; कसा असेल रूट?
भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. देशातील पहिली हरित हायड्रोजन ट्रेन सुरू होण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हरियाणातील जिंद येथून या ऐतिहासिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. स्वच्छ, हरित आणि शून्य-उत्सर्जन वाहतुकीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर हायड्रोजन ट्रेनचे फोटो पोस्ट […]