
अक्रोड – अक्रोड लिव्हरसाठी जास्त फायदेशीर मानले जाते. अक्रोड लिव्हरच्या पेशींना आरोग्यदायी ठेवणे आणि त्यांना नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते.
लसूण: लसूणातील तत्वे लिव्हरच्या एंजाइम्सना सक्रिय करतात.ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि टॉक्सिन्स शरीरातून सहजपणे बाहेर टाकली जातात.
गाजर – गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि एंटीऑक्सीडन्ट्स तत्वे भरपूर असल्याने गाजर लिव्हर पेशींना फ्री रेडिकल्सपासून सुरक्षित राखते.
हळद – हळद पावडर मसाल्यात करक्युमिन लिव्हरची सूज कमी करण्यास मदत करते. आणि लिव्हरला डॅमेजपासून वाचवते.



Leave a Reply