• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; ‘एक मित्र म्हणून त्याच्या..’

July 16, 2026 by admin Leave a Comment

प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे सोशल मीडियावर याचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे चित्रपटाच्या या यशानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे फोटो शेअर करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडेंसाठी खास […]

Filed Under: entertainment

E20 पेट्रोलमुळे वाहन खराब, कोर्टाचा मोठा निकाल, थेट कंपनीला द्यावी लागणार नवीन कार आणि..

July 16, 2026 by admin Leave a Comment

E20 इंधनाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी E20 साठी आग्रही आहे. इथेनॉल इंधनाचा अनेकांनी विरोध केला. विविध चर्चा याबाबत सध्या सुरू आहेत. E20 इंधनाचा पुरवठा देखील सुरू आहे. याबात आता कोर्टान पहिल्यांदाच मोठे आदेश दिली आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथील ग्राहक न्यायालयाने वाहनमालकाच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात कार मालकाचा आरोप होता […]

Filed Under: india

MPSC ऑनलाइन परीक्षेबाबात फडणवीसांचा मोठा निर्णय, विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?

July 16, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र लोकसोवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील स्पर्धा परिक्षार्थीच्या शिष्टमंगळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सद्यस्थितीत ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही तर भविष्यात ऑनलाइन पद्धतीवर विचार केला जाईल असे ठरले. आता यानंतर MPSC संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला […]

Filed Under: india

‘एल निनो’ने टेन्शन वाढलं, पावसाअभावी खरीप पिके संकटात; उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कधी? महत्त्वाची अपडेट समोर

July 16, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विविध जिल्ह्यांवर ‘एल निनो’च्या परिणामाचे संकट घोंगावू लागले आहे. त्याचवेळी बदलते हवामान, पावसातील अनियमितता आणि शेतीवरी संभाव्य परिणामाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पिकांचे नुकसान, पेरणी परिणाम आणि उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागात पाऊस कधी कोसळणार, याकडे शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत. परंतु उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे […]

Filed Under: Latest News

8 वर्षांच्या लग्नात हीच गोष्ट तुला..; निक जोनासवर प्रियांका चोप्रा नाराज, गॉसिपबद्दल म्हणाली..

July 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने जवळपास आठ वर्षांपूर्वी गायक निक जोनासशी लग्न केलं. निक जोनास आणि त्याच्या भावंडांचा ‘जोनास ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध बँड आहे. नुकतीच त्यांनी ‘हे जोनास’ नावाने एक पॉडकास्ट सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये निक, प्रियांका, केविन जोनास आणि जो जोनास सहभागी झाले होते. यावेळी निकला विचारण्यात आलं […]

Filed Under: entertainment

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल

July 16, 2026 by admin Leave a Comment

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही PNB चे लोकप्रिय मोबाईल बँकिंग ॲप, ‘PNB ONE,’ किंवा इतर ऑनलाइन बँकिंग सेवा वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या डिजिटल व्यवहारांचे नियोजन आगाऊ करावे. सिस्टीम अपग्रेड आणि नियोजित देखभालीमुळे पुढील दोन दिवसांत ऑनलाइन सेवांमध्ये काही तासांसाठी व्यत्यय येणार असल्याची सूचना बँकेने दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 425
  • Page 426
  • Page 427
  • Page 428
  • Page 429
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे… सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
  • गर्भवती इन्फ्लुएन्सरला जिवंत जाळण्याच प्रयत्न, 54 दिवसांनंतर मृत्यू! लिव्ह इन पार्टनरनेच रचला भयंकर कट
  • पहिला नंबर माझा… ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
  • माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण
  • नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in