Latur cardiologist Death : आपल्याकडे डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. रुग्णांवर उपचार करणाऱ्या, प्रसंगी त्यांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे सगळेच आभार मानतात. पण लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इतरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद परिस्थिती मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. लातूर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि एम. जे. हॉस्पिटलमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांचे […]
Archives for July 2026
Maharashtra News LIVE : जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचे मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार
मागच्या काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करु शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. आज काही भागात पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराज चिंतेत आहे. काही भागात पेरण्या रखडल्या […]
इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने..
इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे दिसतंय. मोठे हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. त्यामध्येच अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना पलटवार इराणकडून करण्यात आला. शिवाय जगाची झोप उडवणारी धमकीही त्यांच्याकडून देण्यात आली. इराणने आतापर्यंतच्या सर्वात मोठा पलटवार केल्याचे सांगितले जातंय. तेहरानकडून दावा केला जात आहे की, गुरूवारी इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या लष्कर तळावर भीषण […]
Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच… वाचा मेष ते मीनचं भविष्य
मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. कामाच्या निमित्ताने धावपळ वाढेल, तर सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. कौटुंबिक व्यवसायात किरकोळ नुकसान होण्याची शक्यता असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. नोकरी बदलण्याचा विचार करत […]
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..
राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. आज काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. 20 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात होईल. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राता विजांच्या कडकाडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. देहरादू, पटना, बंकुरा या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. बिहार […]
Ladki Bahin : लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर! खात्यात जमा झाले थेट…3000 रुपयांबाबत मोठी अपडेट!
Ladki Bahin Installment : राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आथिक मदत केली जाते. जून महिना संपलेला असला तरीही या महिन्याचे पैसे अद्याप महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले नव्हते. परंतु आता याच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींचे बँक खाते आता पैशांनी भरले आहे. नेमकी काय माहिती समोर आली? […]