राज्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून बदल झाला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा कहर पहायला मिळाला होता. मात्र आता अनेक भागात कोरडे हवामान पहायला मिळत आहे. काही भागात वादळी वारेही पहायला मिळत आहे. या वादळी वाऱ्यामुळे माळशेज घाटात अनेकांची दैना उडाल्याचे समोर आले आहे. माळशेज घाटातील एक व्हिडिओ समोर आला आहे, […]
Archives for July 2026
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र… ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मातोश्री येथे नाशिकमधील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकमधील सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. पक्षाविरोधात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरसेवकांची भूमिका जाणून घेतली. तसेच आगामी राजकीय परिस्थितीवरही […]
DMart: स्वस्त दरात सामान विकूनही कसा होतो नफा? डी-मार्टचे सत्य अखेर समोर आलेच
डीमार्ट स्वस्त वस्तूंसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. नवीन विकसित होत असलेल्या शहरांपासून ते मेट्रो शहरांपर्यंत, डीमार्ट सर्वत्र आहेत. डीमार्टची इतकी मोठी प्रतिमा तयार झाली आहे की, त्याला स्वस्त सामानाचे पर्याय मानले जाते. देशातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे आज आपले महिन्याचे राशन खरेदी डीमार्टमधून करतात. याशिवाय नियमित वापरातील कपडे आणि स्वयंपाकघरातील सामानही लोक डीमार्टमधून खरेदी करतात. आजच्या […]
परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला… वारकरी महिलेच्या हातात अजितदादांचा फलक अन्…
राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. येनकेन प्रकारे अजितदादांच्या आठवणी आजही जागवल्या जातात. सध्या वारी सुरू आहे. या वारीतही अजितदादांच्या आठवणी जागवल्या जात आहे. एक महिला वारीत हातात फलक घेऊन जाताना दिसली. या फलकावर अजितदादांचा फोटो आहे. माझ्या विठ्ठलाला परत द्या… असं त्यावर लिहिलंय. आ महिलेच्या एका हातात फलक आहे […]
अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच…दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!
Eknath Shinde Amit Shah Meeting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री (15 जुलै) दिल्लीच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे तसेच नुकतेच ठाकरे गटातून आलेले 6 खासदार त्यांच्यासोबत या बैठकीत हजर होते. अमित शाहा आणि शिंदे यांच्यात एकूण 45 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत बंद […]
मुकेश अंबानी यांचा नातू कोणत्या शाळेत शिकतो? फी ऐकून धक्काच बसेल
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या पत्नी नीता अंबानी मोठी सून, मुलगा आणि नातवासोबत दिसतात. आता अनेकांना जाणून घ्यायचे आहे की नीता अंबानी यांचा मोठा नातू कोणत्या शाळेत शिकतो? त्याच्या शाळेची फी किती आहे? मुकेश अंबानींचा नातू पृथ्वी अंबानी कोणत्याही सामान्य शाळेत नव्हे तर उच्चस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या […]