सद्गुरूंनी स्थापन केलेल्या ‘ईशा आऊटरीच’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा देशातील सर्वात मोठा वार्षिक ग्रामीण क्रीडा महोत्सव,’ईशा ग्रामोत्सव’, आता उत्तर भारतातील गावांमध्ये देखील सुरू होणार आहे. दक्षिण भारतातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेली ही क्रीडा स्पर्धा, प्रथमच उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातही आयोजित केली जाईल. हा क्रीडा महोत्सव दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये […]
Archives for July 2026
Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला रिना दत्ता, किरण राव का आल्या नाहीत? जवळच्या मित्राने सांगितलं सत्य
फोटो आणि व्हिडिओमध्ये आमिर खानच्या पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव दिसल्या नाहीत. रिना दत्ता आणि किरण राव कुठे दिसल्या नाहीत, म्हणून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. आता दोघींच्या अनुपस्थितीवर आमिर खानच्या मित्राने खुलासा केला आहे. आमिर खानचा मित्र आणि लगान चित्रपटातील अभिनेता अमीन हाजी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित होता. त्याने रेडिफ […]
युकेतील कोणती दारू भारतात सर्वाधिक लोकप्रिय? फ्री ट्रेड करारामुळे मद्यप्रेमींना किती फायदा होणार?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात झालेला ऐतिहासिक फ्री ट्रेड करार आजपासून लागू झाला आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांतील व्यापाराला नवी दिशा मिळणार आहे. या कराराचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. या करारानुसार यूकेमधून भारतात आयात होणाऱ्या निवडक वस्तूंवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. मद्यप्रेमींसाठी […]
1 लिटर शुद्ध पेट्रोलची किंमत किती असेल? ते E20 पेट्रोलपेक्षा किती महाग?
संपूर्ण देशात सध्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोलबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अनेक वाहनचालकांनी दावा केला आहे की, E20 पेट्रोलमुळे कार आणि बाईकचे मायलेज कमी होते. त्याचबरोबर वाहनांच्या काही पार्ट्सवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र केंद्र सरकारने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. एका मुलाखतीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन […]
16 July Horoscope : चमत्कार घडणार, आधी कधीच न घडलेलं…3 राशींच्या नशिबाचे दार उघडणार!
16 July 2026 Horoscope : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाच आणि उर्जेने भरलेला असेल. आजच्या दिवशी काहीतरी चांगलं घडेल. सकारात्मक राहून काम करावे. नकारात्मक लोकांपासून दूर राहावे. तसेच चांगला विचार करावा. लवकरच एखादी चांगली खशुखबर मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायात प्रगती होईल. संभ्रम वाढवणाऱ्या विचारांपासून दूर राहा. काही गोष्टींच्या बाबतीत […]
Aamir Khan : तिसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना आमिरने सुनावलं, गौरीविषयी केला मोठा खुलासा, लव्ह जिहादच्या आरोपावर..
बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट , अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पर्सनल आयुष्यामुळे बराच चर्चेत आलाय. 5 जुलै रोजी आमिरने त्याची मैत्रीण गौर स्प्रॅट हिच्याशी लग्न केलं. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहाचे फोटो , व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले, व्हायरलही झाले. मात्र याच लग्नावरून आमिरला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 61 वर्षांच्या आमिर खानचं हे तिसरं […]