गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा आहे. लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती. केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनचा काटा काढल्याचे समोर आले आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. अशातच आता सिया गोयलच्या […]
Archives for July 2026
घरातील घाणेरडे टॉवेल अन् अस्ताव्यस्त कपडे, नकारात्मक ऊर्जेला देतील आमंत्रण
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार घरातील वातावरणाचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे. या बातमीमध्ये विशेषतः राहू ग्रहाचा उल्लेख करून घरातील अस्वच्छता, अव्यवस्था आणि चुकीच्या सवयी यांना नकारात्मक ऊर्जेशी जोडले आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार राहू हा ग्रह भ्रम, अस्थिरता आणि अचानक येणाऱ्या अडचणींशी संबंधित मानला जातो. त्यामुळे घरात स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक वातावरण राखण्याचा सल्ला […]
मेथीचे पाणी केसांसाठी फायदेशीर, हे होतात फायदे
आजकाल केस गळणे, केस पातळ होणे, कोरडेपणा, कोंडा आणि केसांची वाढ मंदावणे या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. वाढता ताण, बदलती जीवनशैली, प्रदूषण, चुकीचा आहार आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांचे नैसर्गिक आरोग्य बिघडू शकते. अशा वेळी अनेक लोक घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे वळताना दिसतात. मेथीचे दाणे (Fenugreek), अॅलोवेरा, लवंग आणि रोझमेरी यांसारख्या नैसर्गिक घटकांचा […]
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेने इराणविरुद्धचे हल्ले आणखी तीव्र केले आहेत. अशातच आता इराणचे आरोग्यमंत्री यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या अलीकडील हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 260 जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमनपूर यांनी बुधवारी ही माहिती दिली. जखमींमध्ये 3 महिला आणि 6 मुलांचा […]
वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
क्रिकेट जगतात एक काळ वेस्ट इंडिजने गाजवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा होता. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वात जेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. पण मागच्या काही वर्षात वेस्ट इंडिज क्रिकेटला उतरण लागली आहे. दिग्गज संघ म्हणून ख्याती असलेल्या वेस्ट इंडिजची वाताहत झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात […]
Video: विराट बसमध्ये चढल्यानंतर बॉडीगार्डने दाखवला माज, इंग्लंडमध्ये वादात अडकला कोहली
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 6 गडी राखून इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यात विराट कोहलीची जादू काही चालली नाही. 6 चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या 5 धावा करून बाद झाला. त्यामुळे आधीच विराट कोहलीची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींमध्ये चिंता आहे. पण असं असताना विराट कोहली […]