• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा

July 16, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपरफुटी प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. या पेपरफुटीत अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने पायदळी तुडवली गेली. या पेपरफुटीनंतर अनेक ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आला. अलीकडेच या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला होता. आता याचा सखोल तपास सुरू आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने कोर्टात मोठा युक्तीवाद केला आहे. त्यांनी सांगितले की रेणूका कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याने NTA पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला आणि पेपर पाच लाखात मिळवला होता. या सर्वा चर्चा आधीपासूनच सुरू होत्या, आता याला सीबीआयच्या तपासात दुजोरा मिळाला आहे. सीबीआयने कोर्टात केलेल्या अनेक दाव्यांनी आता पुन्हा खळबळ उडवली आहे.

नीट पेपरफुटीत अनेक प्राध्यापक आणि NTA मधील पेपरसेटर पोलिसांच्या रडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर लातूरमधील अनेक कोचिंग क्लासेसमधील तपासाला वेग आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in