• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

August 30, 2026 by admin Leave a Comment


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्यातील परभणीत दौरा आहे. परभणीतील दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सभेला दुपारी एक वाजता सुरुवात होणार आहे. परंतु शिंदेंच्या सभेत गोंधळ घालणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतरही एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा करणार आहेत. त्यांचा दौरा रद्द होणार नसल्याचेही समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत युवा शेतकरी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे.
या सभेला मराठवाड्यातील महायुतीचे नेते त्याचबरोबर आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केलेले खासदार देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

कसा असेल शिंदेंचा दौरा?

एकनाथ शिंदे यांचा ३० ऑगस्ट, २०२६ रोजीचा मुंबई-नांदेड-परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

सकाळी ११.०० वा.

मुंबई / ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

सकाळी ११.३० वा.

मुंबई विमानतळ येथे आगमन व विमानाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण

दुपारी १२.१५ वा.

नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण

दुपारी १२.४० वा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेलिपॅड, जि. परभणी येथे आगमन व मोटारीने वसमत रोड, परभणीकडे प्रयाण

दुपारी १२.५० वा.

मा.श्री. संजय जाधव, खासदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

स्थळ :- शिवाजी कॉम्प्लेक्स, वसमत रोड, परभणी

संदर्भ :- मा. खासदार श्री. संजय जाधव

दुपारी ०१.०० वा.

मोटारीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणीकडे प्रयाण

दुपारी ०१.०५ वा.

शिवसेना पक्ष मेळावा / शेतकरी व युवा संवाद मेळावा

स्थळ: प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी

दुपारी ०२.१५ वा.

संदर्भ :- मा. खासदार श्री. संजय जाधव

दुपारी ०२.३० वा.

मोटारीने जितूर रोड, परभणीकडे प्रयाण

मा. खासदार श्री. संजय जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

स्थळ :- बाळासाहेब ठाकरे नगर, जिंतूर रोड, परभणी

दुपारी ०३.१५ वा.

मोटारीने अक्षदा मंगल कार्यालय, परभणीकडे प्रयाण

दुपारी ०३.३० वा.

विविध क्षेत्रातील मान्यवर व शिष्टमंडळ यांच्यासमवेत सदिच्छा भेट व चर्चा

स्थळ अक्षदा मंगल कार्यालय, परभणी

सायं. ०४.१५ वा.

संदर्भ :- मा. खासदार श्री. संजय जाधव

सायं. ०४.३० वा.

मोटारीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेलिपॅड, जि. परभणीकडे प्रयाण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेलिपॅड, जि. परभणी येथे आगमन व हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण

सायं. ०४.५५ वा.

नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण

सायं. ०५.४५ वा.

मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुंबई / ठाणे निवासस्थानकडे प्रयाण

सायं. ०६.१५ वा.

मुंबई/ ठाणे निवासस्थान येथे आगमन व राखीव.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in