• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

August 30, 2026 by admin Leave a Comment

दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेव्यतिरिक्त, नीरज ब्रसेल्स डायमंड लीगच्या अंतिम सामन्याचीही तयारी करत होता, परंतु आता तो त्या स्पर्धेत सहभागी होणार नाही.

सरावादरम्यान नीरजच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो स्वतःच्या पायावर चालू शकत नाही यावरून त्याच्या दुखापतीची तीव्रता स्पष्ट होते

सरावादरम्यान नीरजच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो स्वतःच्या पायावर चालू शकत नाही, यावरून त्याच्या दुखापतीची तीव्रता स्पष्ट होते

विमानतळावर व्हीलचेअर वापरताना आणि हातात कुबड्या घेऊन दिसत आहे. गोल्डन बॉयला या अवस्थेत पाहणं चाहत्यांसाठी चिंताजनक परिस्थितीच आहे

विमानतळावर व्हीलचेअर वापरताना आणि हातात कुबड्या घेऊन दिसत आहे. गोल्डन बॉयला या अवस्थेत पाहणं चाहत्यांसाठी चिंताजनक परिस्थितीच आहे

नीरज चोप्रा म्हणाला खूप मेहनतीनंतर मला वाटत होते की मला हवा असलेला लय अखेर सापडत आहे आणि मी लॉझानमध्ये हंगामातील माझी सर्वोत्तम कामगिरी केली. दुर्दैवाने त्यानंतर लगेचच सरावादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. माझ्या डॉक्टर आणि टीमशी सल्लामसलत केल्यानंतर आम्ही ठरवले आहे की मी या हंगामात खेळू शकणार नाही. हे निराशाजनक आहे विशेषतः कारण मला वाटत होते की मी माझ्या लयीच्या जवळ पोहोचलो होतो. पण म्हणतात ना चढ-उतार हे जीवनाचाच एक भाग आहेत.

नीरज चोप्रा म्हणाला, “खूप मेहनतीनंतर, मला वाटत होते की मला हवा असलेला लय अखेर सापडत आहे आणि मी लॉझानमध्ये हंगामातील माझी सर्वोत्तम कामगिरी केली. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच सरावादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. माझ्या डॉक्टर आणि टीमशी सल्लामसलत केल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की मी या हंगामात खेळू शकणार नाही. हे निराशाजनक आहे, विशेषतः कारण मला वाटत होते की मी माझ्या लयीच्या जवळ पोहोचलो होतो. पण म्हणतात ना, चढ-उतार हे जीवनाचाच एक भाग आहेत.

आता माझे लक्ष पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने पुनरागमन करण्यावर आहे. नीरजच्या या हंगामातून माघार घेतल्यामुळे तो डायमंड लीगच्या अंतिम सामन्यांनाही मुकणार आहे ज्यासाठी तो पात्र ठरला होता.

आता माझे लक्ष पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने पुनरागमन करण्यावर आहे.” नीरजच्या या हंगामातून माघार घेतल्यामुळे तो डायमंड लीगच्या अंतिम सामन्यांनाही मुकणार आहे, ज्यासाठी तो पात्र ठरला होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत
  • आरोग्य आणि चवीचा खजिना; घरी बनवा शुद्ध नारळाचे दूध,जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in