आपले शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ येथे धार्मिक संघर्षात सहाहून अधिक शहरात कर्फ्यू लागला असून या दंगलसदृश्य परिस्थिती तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कावड यात्रे दरम्यान हा धार्मिक संघर्ष उफाळून वर आलेला आहे. गेल्या चार दिवसात नेपाळच्या वेगवेगळ्या भागात हिंसा, आगी लावणे, तोडफोड, दगडफेक आणि पोलिसांशी चकमकीच्या अनेक घटना घडल्याने नेपळाची परिस्थिची चिंताजनक बनली आहे. संघर्ष […]
Archives for July 2026
Benefits Of Eggs : संडे हो या मंडे… दररोज 2 अंडी खावा, शरीरात दिसतील 5 बदल
तुम्ही दररोज अंडी खात असाल, तर शरीरासाठी फायदेशीर आहे. अंडी योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. अंड्यामध्ये 186 मिलीग्राम कोलेस्ट्रोल असतं. अंडी 70 टक्के लोकांचं कोलेस्ट्रोल वाढवत नाही. 30 टक्के लोकांच्या कोलेस्ट्रोल वाढ पाहायला मिळू शकते. अंडी खाल्ल्याने शरीरातील हाय-डेसिंटी लिपोप्रोटीनचं प्रमाण वाढतं. अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतं. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन बी 12, […]
2 दिवस ड्रग्समुळे बेशुद्ध अवस्थेत झोपलेला हा अभिनेता, जाग येताच घरातील नोकराच्या डोळ्यातील अश्रूंनी बदललं आयुष्य
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या कारकिर्दीत ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘वास्तव’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘अग्निपथ’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 2’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकारल्या. पडद्यावर दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. व्यसनाधीनतेपासून तुरुंगवासापर्यंत अनेक संकटांचा सामना करत त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. 1971 मध्ये ‘रेशमा […]
पठ्ठ्या फिरायला गेला अन् जीप लाईनवर अडकला, 3500 फूट खोल दरीत…धक्कादायक घटनेची महाराष्ट्रात चर्चा!
Nandurbar Zipline Accident : पावसाच्या सरी बरसल्या की लोक फिरायला घराबाहेर पडतात. काही जण गड, किल्ल्यांवर रोमहर्षक चढाई करतात. तर काही जणांना नव्याने फुललेले दबधबे, नद्या पाहायला आवडतं. पावसाळ्यात डोंगरमाळ फुलून निघतो. डोंगर हिरवाईने नटतात. त्यामुळे काही तरुण-तरुणी ट्रेकिंगही करण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु फिरायला जाण्याची हीच हौस कधीकधी जीवघेणी ठरू शकते. साहसी पर्यटन करताना पाय […]
Ajinkya Rahane: रिटायरमेंटनंतर बीसीसीआय अजिंक्य रहाणेला किती पेन्शन देणार? जाणून घ्या
Ajinkya Rahane Retirement: टीम इंडियाच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 19 वर्षांपासून सुरू असलेल्या क्रिकेट कारकिर्दीला त्याने पूर्णविराम लावला आहे.सोशल मीडियावर कॅप नंबर 278 साइनिंग ऑफ असं लिहून आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपल्याचं जाहीर केलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्याने बीसीसीआय, सहकारी, पत्नी आणि […]
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन बनावट पासपोर्ट प्रकरणात दोषी; 7 वर्ष कारावासाची शिक्षा, 55 हजारांचा दंड
चेन्नई येथील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र उर्फ नाना याला बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवल्याबद्दल ७ वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ५५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. छोटा राजन फसवणूक, बनावटगिरी, बनावट ओळख वापरून फसवणूक करणे आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवणे या आरोपांखाली दोषी आढळला आहे. तो […]