जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे हे 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. आज या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रामुख्याने आमदार […]
Archives for July 2026
भाविकांचा यंदाही महापूर… पण दानात घट; यंदा पंढरीच्या विठूरायाच्या दानपेटीत 2 कोटींची घट
अलिकडेच आषाढी वारी पार पडली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले होते. तब्बल 32 लाख भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांनी विठुरायाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान दिले आहे. असं असलं तरी पंढरपूर मंदिरातील दान 2 कोटींनी घटलं आहे. यंदाच्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 8.92 कोटींचे दान […]
कंगना राणौत यांना जमिनीवर आणलं, गुणरत्न सदावर्ते प्रचंड भडकले, म्हणाले, राणौत यांनी…
Kangana Ranaut On BJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या दिल्लीतील आंदोलनाची देशातच नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा झाली. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता हे आंदोलन संपले असून आंदोलनातील प्रमुख चेहरे आपापल्या घरी परतले आहेत. दुसरीकडे भाजपाचे काही नेते मात्र सीजेपीच्या आंदोलनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत […]
‘सैराट’ फेम सल्ल्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे उपचारादरम्यान निधन
‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे मेंदूशी संबंधित आजारावर उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर विविध टप्प्यांमध्ये उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा […]
लाडक्या बहिणींना मोठा झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मिळणार नाही एकही रुपया
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. परंतु या योजनेसाठी केवासीची सक्ती करण्यात आल्यानंतर या योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आलं आहे. दरम्यान आता दिल्लीमधून मोठी बातमी […]
महाराष्ट्रातले पेपर लीक प्रकरणातील आरोपी भाजपचे सदस्य; संजय राऊतांनी राज्यसभा दणाणून सोडली
राज्यासह देशभरात सध्या नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन देखील दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उभारणयात आलं होतं. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून देखील सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आज राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावर […]