• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाविकांचा यंदाही महापूर… पण दानात घट; यंदा पंढरीच्या विठूरायाच्या दानपेटीत 2 कोटींची घट

July 30, 2026 by admin Leave a Comment

अलिकडेच आषाढी वारी पार पडली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले होते. तब्बल 32 लाख भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांनी विठुरायाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान दिले आहे. असं असलं तरी पंढरपूर मंदिरातील दान 2 कोटींनी घटलं आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांनी विठुरायाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान दिले आहे. असं असलं तरी पंढरपूर मंदिरातील दान 2 कोटींनी घटलं आहे.

यंदाच्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 8.92 कोटींचे दान मिळाले आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या 10 कोटी 84 लाख रुपयांच्या तुलनेत सुमारे 1 कोटी 91 लाख रुपयांनी कमी आहे.

यंदाच्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 8.92 कोटींचे दान मिळाले आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या 10 कोटी 84 लाख रुपयांच्या तुलनेत सुमारे 1 कोटी 91 लाख रुपयांनी कमी आहे.

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमांतून 8 कोटी 92 लाख 72 हजार 478 रुपये उत्पन्न मिळाले. भाविकांनी रोख रक्कम हुंडी लाडू प्रसाद भक्तनिवास तसेच सोने-चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात दान केले.

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमांतून 8 कोटी 92 लाख 72 हजार 478 रुपये उत्पन्न मिळाले. भाविकांनी रोख रक्कम, हुंडी, लाडू प्रसाद, भक्तनिवास तसेच सोने-चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात दान केले.

मंदिर समितीकडून या निधीतून भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार गम यांनी सांगितले आहे.

मंदिर समितीकडून या निधीतून भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार गम यांनी सांगितले आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in