भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने 30 जुलैला क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. पण त्याला काही स्थान मिळालं नाही. अखेर त्याने भविष्याचा विचार करता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले आणि 6 सामन्यात संघाचं नेतृत्व केलं. […]
Archives for July 2026
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी घेतली CCS बैठक, घडामोडींचा घेतला आढावा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक घेऊन पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती आणि विविध मंत्रालये व विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या विषयावर घेण्यात आलेली ही चौथी विशेष CCS बैठक होती. बैठकीत कॅबिनेट सचिवांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीबाबत CCS ला माहिती दिली. त्यांनी एलएनजी (LNG), […]
अमिताभ-रेखा यांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 45 वर्षांपासून चाहत्यांचं आवडतं, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आजही अनेक वर्षानंतर देखील प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. उलट प्रत्येक नव्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी आजही तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. अशाच अजरामर गाण्यापैकी एक म्हणजे 1981 साली प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे गाणं. मधुर संगीत, भावपूर्ण शब्द आणि अमिताभ बच्चन-रेखा यांची अप्रतिम केमिस्ट्री यामुळे […]
जुन्या गाड्यांना E20 पेट्रोलमुळे नुकसान? नितीन गडकरींनी राज्यसभेत दिले थेट उत्तर
E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होते का आणि गाडीचे मायलेज खरोखरच कमी होते का, या प्रश्नांची उत्तरे गडकरींनी राज्यसभेत दिली आहेत. केंद्र सरकारने वाहनांची तांत्रिक सुरक्षा आणि इथेनॉल मिश्रित इंधनाचा इंजिनवर होणारा नेमका परिणाम स्पष्ट केला आहे. या स्पष्टीकरणामुळे देशातील लाखो वाहनधारकांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया. […]
या दिवाळीत धमाका होणार! मारुती सुझुकी आणि हुंडई सज्ज; लाँच करणार दोन नव्या गाड्या
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारुती आणि हुंडईचे दोन नवीन मॉडेल्स लाँचसाठी सज्ज झाले असून ऑटोमोबाईल विश्वात या गाड्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. सणांच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी आपल्या आगामी गाड्यांमध्ये आधुनिक फीचर्स दिले आहेत. या नव्या लाँचमुळे भारतीय कार मार्केटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. तुम्ही या वर्षाच्या अखेरीस नवीन मिडसाइज एसयूव्ही खरेदी करण्याचा […]
प्रशिक्षणाच्या नावाखाली बायको, मुलं, आईही दौऱ्यावर, उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादात
उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असताना तब्बल 65 लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नगरसेवकांचे गुवाहाटीला प्रशिक्षण उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांसाठी 22 ते 26 जुलैदरम्यान गुवाहाटी येथे चार […]