• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Richest Chief Minister: कोणाची 1400 कोटी तर कोणाची 900 कोटी संपत्ती… देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

July 30, 2026 by admin Leave a Comment

देशातील वेगवेगळ्या राज्यांचा गाडा हाकणारे मुख्यमंत्री हे कायमच चर्चेत असतात. त्यांचे राहणीमान, खानपान आणि संपत्ती तर नागरीकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. आता देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे आहेत आणि कोणते मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे हे समोर आले आहे. वाचा सविस्तर… असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (डीआर)ने एक अहवाल सादर केला आहे. या यादीमध्ये […]

Filed Under: Latest News

अभिजीत दिपके यांना भेटून बच्चू कडू म्हणाले की, मी आता नेता म्हणून आलेलो नाही…तर…

July 30, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन आज शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. मी काय पाकिस्तानातून आलोय का ? सरकारी पक्षातून कोणी भेटायला येऊ शकत नाही का ? दिपके हे आंदोलक तर मी देखील एक आंदोलकच आहे, दिपके शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करणार असतील तर सरकारला आरसा दाखवणे हे चूक नाही. प्रसारमाध्यमांनी आंदोलकांना गुन्हेगार ठरवले […]

Filed Under: india

Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता…

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही […]

Filed Under: Latest News

IMD Rain Update Today : पावसाचं चक्र अचानक फिरलं, महाराष्ट्रासाठी IMD चा तातडीचा अलर्ट; कुठे धो-धो बरसणार?

July 30, 2026 by admin Leave a Comment

Maharashtra Rain Update Today : भारतीय हवामान विभागाने पुढील सात दिवस खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. या सात दिवसांत देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. या अंदाजानुसार उत्तर भारतात 30 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत एकूण सात दिवसात वेगवेगळ्या राज्यात पाऊस होईल. म्हणूनच पावसाच्या या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले […]

Filed Under: india

Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी

July 30, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धरणाचे सहा दरवाजे एक फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयना धरणातून सुमारे 5,079 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या […]

Filed Under: Latest News

CJP protest : त्या आंदोलकांना सुट्टी नाहीच थेट…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत सर्वात मोठा निर्णय

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर -मंतरवर तब्बल एक महिना कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू होतं, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र या मोर्चादरम्यान दिल्ली पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Page 37
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in