चीनने भारताच्या सीमेजवळ आपले ११ स्टेल्थ फायटर जेट्सना तैनात केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. याचे सॅटेलाईट फोटो देखील वेंटरने जारी केले होते. या संदर्भात वृत्त एका खाजगी चॅनलने दिले होते. चीनने जूनच्या अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला त्यांच्या दोन एअरबेसवर J-20 ‘मायटी ड्रॅगन’ फाइटर जेट्सची तैनाती वाढविली आहे. हे फायटर जेट्स स्टेल्थ टेक्नॉलॉजी संपन्न आहेत. […]
Archives for July 2026
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील ‘त्या’च फाईल गायब? प्रकरण समोर येताच…
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील कथित फाईल गायब प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाने गुरुवारी जोरदार आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. विकासकामे रखडल्याचा आणि शिक्षण मंडळाचा कारभार निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनाबाबत माहिती […]
लग्नाच्या 11 वर्षानंतरही ही अभिनेत्री झाली नाही आई, थेट सांगितलं कारण, ऐकून..
टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्रीने आई न होण्याच्या तिच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट करत मातृत्वाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितलं की, केवळ मूल जन्माला घालण्यासाठी मूल होऊ देणं योग्य नाही. त्यापेक्षा योग्य संगोपनाची जबाबदारी स्वीकारता येत नसेल तर मूल न होणंच अधिक योग्य असल्याचं तिचं मत आहे. नारायणीने 2015 मध्ये […]
कोयना धरण काठोकाठ, ‘महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असलेले धरण 85 टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सध्या पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतोय. याच पासामुळे त्या भागाताली नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आलेला आहे. ताज्या माहितीनुसार कोयना धरणाचे सहा दरवाजे […]
वारंवार होणारा अॅनिमिया थॅलेसेमियाचे लक्षण असू शकते; वेळीच ओळखणे का आवश्यक आहे?
रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया ही एक सामान्य आरोग्य समस्या मानली जाते. अनेकदा शरीरात लोहाची कमतरता झाल्यामुळे अॅनिमिया होतो असे समजले जाते, परंतु प्रत्येक वेळी त्यामागे केवळ लोहाची कमतरता हे कारण नसते. काही लोकांना वारंवार अॅनिमिया होतो, औषधे घेतल्यानंतर किंवा आहार सुधारल्यानंतरही हिमोग्लोबिनची पातळी पुन्हा कमी होते. अशा परिस्थितीत शरीरातील रक्तनिर्मितीशी संबंधित एखादा अनुवांशिक विकार असण्याची शक्यता […]
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून निळ्या जर्सीत खेळणारा भारतीय संघ आता विश्वचषकात प्रामुख्याने भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. या निर्णयामुळे क्रीडाविश्वात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मला हे सांगावेच […]