नीट पेपर लीक वाद आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत जंतर-मंतरवर झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. आता या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाची आणि पडद्यामागील घडामोडी मोठ्या पडद्यावर उतारण्याची तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनावर एक मोठा फीचर चित्रपट बनणार आहे, ज्याचे नाव ‘द अॅक्सीडेंटल कॉकरोच पार्टी’ (The Accidental Cockroach Party) […]
Archives for July 2026
ग्लूटेन-फ्री डाएटचा वाढता ट्रेंड आणि आरोग्यावर होणारा परिणाम
आजकाल आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक असलेल्या अनेक लोकांमध्ये ग्लूटेन-फ्री डाएटचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वजन कमी करणे, पचनशक्ती सुधारणे, शरीरातील सूज कमी करणे किंवा अधिक ऊर्जा मिळवणे अशा अनेक कारणांसाठी लोक आपल्या आहारातून ग्लूटेन असलेले पदार्थ काढून टाकत आहेत. सोशल मीडिया, सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचे अनुकरण आणि फिटनेसशी संबंधित विविध दावे यामुळे ग्लूटेन-फ्री आहार लोकप्रिय […]
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी… थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, यामुळे सभागृहात राडा झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांनी पंतप्रधानावर आरोप करत धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्या मागे वेगळंच कारण होतं असंही सांगितलं आहे. आज राज्यसभेत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती […]
तुमच्या विधानामुळे आम्ही नाराज.., व्ही कामकोटी यांना गोमुत्र एक्सपर्ट म्हटल्याप्रकरणी प्रियंका गांधींना पत्र
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी IIT मद्रासचे संचालक प्रा व्ही कामकोटी यांना गोमूत्र एक्सपर्ट असे संबोधल्याच्या वक्तव्यानंतर देशात नवा राजकीय आणि शैक्षणिक वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर सरकारी सूत्रांनी प्रा. कामकोटी यांची उल्लेखनीय शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरी सार्वजनिक केली होती. आता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या महासचिव सौ पंकज मित्तल आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी […]
पावसाळ्यात साप घरात घुसण्याची भीती वाटते? मग करा हा सोपा देसी उपाय, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा आपल्याला जमिनीवर फिरताना दिसतात, पावसाचं पाणी बिळात गेल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. जेव्हा साप बिळातून बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असतात. ज्या ठिकाणी जास्त आद्रता असेल, ओलसरपणा आणि त्यांना लपण्यासाठी सोय असेल अशा जागेची निवड ते शक्यतो आपल्या निवाऱ्यासाठी करतात. जर अशा जागा तुमच्या घरात देखील […]
इंग्लंड कसोटी संघात उलथापालथ, कर्णधार आणि हेड कोच दोन्ही बदलले; कारण…
इंग्लंड कसोटी संघात मोठे उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर बदल अपेक्षित होता. पण इंग्लंड संघाने नव्या कर्णधारासह हेड कोचची घोषणाही केली आहे. जो रूटच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी जो रूटने संघाची धुरा सांभाळली आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने 27 कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंडला […]