• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

श्रावणात उपवास न करता ही तुम्हाला मिळेल भगवान शंकराचा आशीर्वाद, फक्त करा हे सोपे उपाय

July 30, 2026 by admin Leave a Comment

श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी उपवास करतात. हे उपवास करताना भक्तगण महादेवाकडे सुख, समृद्धी आणि आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच मोठ्या संख्येने भक्त या […]

Filed Under: india

भारतात बोटने लाँच केला नवीन Smartwatch आणि Headphones, हे आहेत खास फिचर्स

July 30, 2026 by admin Leave a Comment

बोटने भारतात मुलांसाठी नवीन सेलर नॅव्ह स्मार्टवॉच सादर केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये गूगल मॅप्सद्वारे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग, 4G व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग, SOS अलर्ट्स आणि जिओ-फेन्सिंगची फिचर्स आहेत. त्यासोबतच काही गरजा लक्षात घेता कंपनीने मुलांसाठी सेलर प्ले वायरलेस हेडफोन्स देखील भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की ही दोन्ही डिव्हाइस मुलांच्या आणि त्यांच्या […]

Filed Under: india

नेते जेव्हा सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा…, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या पोस्टने मोठी खळबळ, काही तरी मोठं घडणार?

July 30, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएममध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […]

Filed Under: Latest News

35000 हजार कोटींची गुंतवणूक, 14 हजाराहून अधिक रोजगार , ग्वाल्हैर बनणार गुंतवणूक आणि उद्योगाचे नवे केंद्र – ज्योतिरादित्य एम. सिंधिया

July 30, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या विशेष प्रयत्नांनी मुख्यमंत्री मोहन यांच्या सहकार्याने ग्वाल्हैरला देशातील पहिल्या Telecom Manufacturing Zone ची ऐतिहासिक भेट मिळाली आहे. ग्वाल्हैरला देशातील पहिले Telecom Manufacturing Zone उभारले जाणार असल्याने मध्य प्रदेश आणि भारत दोन्ही साठी हा ऐतिहासिक क्षण आहे असे यावेळी ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले. ते पुढे म्हणाले की ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Filed Under: india

Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता

July 30, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण जून 2023 मधील असून, वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखेवर झालेल्या कारवाईनंतर वाद […]

Filed Under: Latest News

अजिंक्य रहाणेचा असा एक विश्वविक्रम, तो मोडणं जवळपास अशक्य! चला जाणून घेऊयात रेकॉर्डबाबत

July 30, 2026 by admin Leave a Comment

अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून मैदानात दिसणार नाही. कोणत्या नव्या भूमिकेत दिसेल हे सांगणं आता कठीण आहे. पण त्याच्या एका विक्रमाची चर्चा मात्र रंगली आहे. (PC-GETTY IMAGES) अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून 5077 धावा केल्या आहेत. यात 12 शतकं ठोकली आहेत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 29
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in