• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा ही परीक्षा घेण्यात आली. दरम्यान नीट परीक्षा पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. परंतु शिक्षण मंत्री […]

Filed Under: india

31 July Horoscope : महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा कायपालट, आयुष्यात चमत्कार घडणार; वाचा राशीभविष्य!

July 30, 2026 by admin Leave a Comment

Horoscope for 31 july 2026 : अनुराधा नक्षत्र आणि शुक्ल अष्टमीमुळे आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांनी आत्मविश्वासाने काम केल्यास महत्त्वाच्या संधी मिळतील. नवीन कामांची सुरुवात आणि व्यावसायिक प्रगतीसाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. वृषभ : अनेक पर्यायांमुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. घाईघाईत […]

Filed Under: Latest News

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरवर कधीकाळी आली होती खूपच वाईट वेळ, चक्क उधारीवर घ्यावी लागली होती ही वस्तू!

July 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर तसेच सध्या क्रिकेटच्या सामन्यांत समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रा यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरबाबत एक रंजक अनुभव शेअर केला आहे. सिडनी कसोटीदरम्यान घडलेला हा प्रसंग घडला होता. एका यूट्यूब मुलाखतीत आकाश चोप्रा यांनी हा किस्सा सांगितला आहे. सिडनी कसोटी सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सचिन त्याच्या शेजारी बसला होता. […]

Filed Under: Latest News

ऑपरेशन सिंदूरदरम्यान राफेलला बदनाम करणाऱ्या त्या पायलटबद्दल खळबळजनक माहिती समोर, थेट चीन कनेक्शन समोर

July 30, 2026 by admin Leave a Comment

फ्रान्सच्या नौदलातील एका माजी पायलटला ताब्यात घेण्यात आलं आहे, फ्रान्स सरकारकडून या पायलटची कसून चौकशी सुरू आहे. हा माजी पायलट चीनचा एजेंट असल्याचा आरोप आहे. त्याने चीनच्या अन्य एजंटांना लष्करासंबंधीत अतिशय संवेदनशील अशी माहिती पुरवल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. पियरे-हेनरी चुएट असं या फ्रान्सच्या नौदलातील माजी पायलटचं नाव आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने […]

Filed Under: india

IMD कडून अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यातील शाळा उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 30, 2026 by admin Leave a Comment

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने उद्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व […]

Filed Under: india

मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला मुसळधार पाऊस झोडपणार; IMD कडून अलर्ट जारी

July 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे, राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातील ठाणे, पालघर आणि रायगडला आँरेज अलर्ट तर मुंबईला उद्या यलो अलर्ट […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Page 31
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in