• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

रजोनिवृत्ती आणि पीसीओडीवरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे मेघना साकोरे बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन

July 30, 2026 by admin Leave a Comment

महिलांच्या आरोग्याशी संबंधित रजोनिवृत्ती (Menopause) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD/PCOS) विषयक आरोग्यसेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवारी महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम.) वैद्यकीय महाविद्यालयाच्या दयान हॉल येथे राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, राज्य आरोग्य शिक्षण […]

Filed Under: india

विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही, PM मोदींचा व्हिडिओ संदेशातून गंभीर इशारा

July 30, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी देशातील परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. पंतप्रधानांनी या व्हिडिओत सांगितले की, ‘संसदेने अलिकडेच असा कायदा मंजूर केला आहे, जो देशातील परीक्षा व्यवस्था अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’ PM मोदींनी काय म्हटले? […]

Filed Under: Latest News

E20: इथेनॉल मिश्रित पेट्रोल का स्वस्त विकलं जात नाही? जाणून घ्या पाच कारणं

July 30, 2026 by admin Leave a Comment

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून देशात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. सामान्य वाहनधारकांमध्ये मतमतांतरे आहेत. तर सरकारची कारणं काही वेगळी आहेत. दुसरीकडे, इथेनॉलचं मिश्रण करूनही पेट्रोल स्वस्त होत नसल्याने सहाजिकच प्रश्न विचारले जात आहेत. पेट्रोल स्वस्त होणार की नाही? असं असताना हा प्रश्न संसदेतही उपस्थित केला गेला. त्यामुळे सरकार यावर काय उत्तर देतं? याकडे लक्ष लागून होतं. सरकारने […]

Filed Under: india

मानवाचे पूर्वज आपल्याच सहकाऱ्यांचे मांस खायचे ? आठ लाख वर्षे पुरातन गुहांतून रहस्य उलगडे

July 30, 2026 by admin Leave a Comment

  मानवाचे पूर्वज आपल्या बांधवांचे मांस खायचे काय ? ऐकायला हे एखाद्या हॉरर फिल्मचे कथानक वाटू शकेल. परंतू स्पेनमध्ये पुरातत्व खात्याने केलेल्या नवीन संशोधनाने हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. संशोधकांनी ८.५ लाख वर्षे जुन्या एका गुहेत असे मानवी अवशेष मिळाले आहेत ज्यावर कापण्याचे आणि मांस वेगळे करण्याच्या स्पष्ट खूणा आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की […]

Filed Under: Latest News

आयपीएल इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या खेळाडूकडे प्रशिक्षपदाची धुरा, सुपर किंग्सचा नवा कोच

July 30, 2026 by admin Leave a Comment

SA20 लीग स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींनी मोर्चेबांधणी केली आहे. या स्पर्धेसाठी जोबर्ग सुपर किंग्सने माजी अष्टपैलू एल्बी मॉर्केल यांच्या खांद्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी टाकली आहे. स्टीफन फ्लेमिंग इंग्लंडचा हेड कोच झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. (फोटो-GETTY IMAGES) एल्बी मॉर्कल जोबर्ग सुपर किंग्सचा हेड कोच झाल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मॉर्कलने आनंद व्यक्त करत […]

Filed Under: cricket

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

July 30, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते. मात्र आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असणारे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते, मात्र आता या पदाला स्थिगिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आनंदराव […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in