• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या खेळाडूकडे प्रशिक्षपदाची धुरा, सुपर किंग्सचा नवा कोच

July 30, 2026 by admin Leave a Comment

SA20 लीग स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींनी मोर्चेबांधणी केली आहे. या स्पर्धेसाठी जोबर्ग सुपर किंग्सने माजी अष्टपैलू एल्बी मॉर्केल यांच्या खांद्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी टाकली आहे. स्टीफन फ्लेमिंग इंग्लंडचा हेड कोच झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कल जोबर्ग सुपर किंग्सचा हेड कोच झाल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मॉर्कलने आनंद व्यक्त करत सांगितलं की ज्या फ्रेंचायझीसाठी आयपीएलमध्ये खेळलो त्या फ्रेंचायझीचा हेड कोच बनणं अभिमानास्पद आहे. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कल जोबर्ग सुपर किंग्सचा हेड कोच झाल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मॉर्कलने आनंद व्यक्त करत सांगितलं की, ज्या फ्रेंचायझीसाठी आयपीएलमध्ये खेळलो त्या फ्रेंचायझीचा हेड कोच बनणं अभिमानास्पद आहे. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कलने सांगितलं की जोबर्ग सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. एक खेळाडू म्हणून सुपर किंग्सची जर्सी परिधान करणे आणि आता मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणे हा एक विशेष प्रवास आहे. या संघाला पुढे नेण्यासाठी मी माझे सर्वस्व देण्याचा प्रयत्न असेल. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कलने सांगितलं की, जोबर्ग सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. एक खेळाडू म्हणून सुपर किंग्सची जर्सी परिधान करणे आणि आता मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणे हा एक विशेष प्रवास आहे. या संघाला पुढे नेण्यासाठी मी माझे सर्वस्व देण्याचा प्रयत्न असेल. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कलच्या नावावर आयपीएलमध्ये एक विक्रम नोंदवला गेला  आहे. मॉर्कलने आयपीएलच्या पहिल्या पर्वात सर्वात लांब षटकार मारला होता. चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना 125 मीटर लांब षटकार मारलेला. हा विक्रम आजही अबाधित आहे. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कलच्या नावावर आयपीएलमध्ये एक विक्रम नोंदवला गेला आहे. मॉर्कलने आयपीएलच्या पहिल्या पर्वात सर्वात लांब षटकार मारला होता. चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना 125 मीटर लांब षटकार मारलेला. हा विक्रम आजही अबाधित आहे. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कलने आयपीएलच्या 91 सामन्यात 24हून अधिकच्या सरासरीने 974 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर 85 विकेटही घेतल्या आहे. दक्षिण अफ्रिकेसाठी खेळताना एल्बीने 58 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. तर एक कसोटी सामनाही खेळला आहे. (फोटो-GETTY IMAGES)

एल्बी मॉर्कलने आयपीएलच्या 91 सामन्यात 24हून अधिकच्या सरासरीने 974 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर 85 विकेटही घेतल्या आहे. दक्षिण अफ्रिकेसाठी खेळताना एल्बीने 58 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. तर एक कसोटी सामनाही खेळला आहे. (फोटो-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in