वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला आणि विक्रमांची नांदी सुरू झाली आहे. प्रत्येक सामन्यात त्याच्या नावावर काही ना काही विक्रम नोंदवला जात आहे. त्यामुळे त्याच्या नावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे. असं असताना देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वैभव सूर्यवंशीला दुलीप ट्रॉफीसाठी […]
Archives for July 2026
मंत्रोच्चार करा, आरक्षण…प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टमुळे मोठा वाद, नको ते बोलून गेल्याने वादळ!
Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मंत्रोच्चार आणि आरक्षणासंदर्भात तिने एका पोस्टवर आपले मत व्यक्त केले आहे. तिच्या या मतामुळे सोशल मीडियावर नवे वादळ उठले आहे. काही लोकांनी तिला पाठिंबा दिलाय. तर काही लोकांना मात्र तिच्यावर सडकून टीका केली आहे. नोकरी न लागल्याने […]
आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच ऑनलाइन फसवणुकी मधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे वापरकर्त्याच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक तपशील लीक होणे. त्यातच या डिजिटल युगात आपण रेल्वे तिकीटांपासून ते बायोमेट्रिक आधार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्येच वापरत आहोत. त्यातच आपला […]
google pixel 10 वर मिळतेय 12 हजार रूपयांपेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट, जाणून घ्या खास डिलबद्दल…
google pixel 10 वर मिळतेय 12 हजार रूपयांपेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट, जाणून घ्या खास डिलबद्दल… गूगल 12 ऑगस्ट रोजी त्यांचा पुढील हार्डवेअर इव्हेंट आयोजित करत आहे. यामध्ये पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड हे फोन लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या नवीन फोन येण्यापूर्वी भारतीय बाजारात उपलब्ध असलेला […]
तुमच्या दिवसाची सुरूवात करा अक्रोडांनी, जाणून घ्या आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे
आजकाल प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अशातच काही लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की संतुलित आहार घेताना कोणत्या पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तर अक्रोड हे एक सुके फळ आहे. ज्याला सुपरफूड मानले जाते. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक […]
तुळशीचं रोप देतात येणाऱ्या संकटाचे संकेत, तुम्हाला ‘हे’ बदल दिसले तर व्हा सावध
आपल्यापैकी जवळजवळ सर्वांच्याच अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असते. सनातन धर्मात तुळशीची पूजा मातृदेवता म्हणून केली जाते. तुळस धार्मिक श्रद्धेचे केंद्र आणि घरातील सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तूशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात येणारी कोणतीही संकटे शोषून घेते. म्हणूनच, जेव्हा एखादे मोठे संकट येणार असते, तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुळशीच्या रोपावर दिसून येतो. तुळशीचे रोपं खूप पवित्र मानले […]