राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता या भेटीनंतर जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान एकूण […]
Archives for July 2026
Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले
दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली. त्यांची दहशतवाद्यांसोबत तुलना केली. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी केली. सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना केली, त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सदाभाऊ खोत […]
बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!
Kajal Agrwal : बॉलिवूड आणि दाक्षिणात्त्य सिनेमा यांची नेहमीच तुलना होते. दाक्षिणात्त्य सिनेमांची कथा, त्यांचे चित्रिकरण तसेच दिग्दर्शनाची नेहमीच चर्चा होते. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं चित्रपट समिक्षक नेहमीच म्हणतात. दरम्यान, दाक्षिणात्त्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये नेमका काय फरक आहे? तसेच बॉलिवूडने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून काय शिकायला हवं, याबाबत काजल अग्रवाल […]
मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?
जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला आहे. ‘सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डिटेन केलंय एकप्रकारे. आमच्या […]
38 हजार रुपयांची नोकरी सोडून थेट सुरु केली चहाची टपरी, आज महिन्याची कमाई पाहून सर्वच थक्क
Viral News : आजच्या धावपळीच्या जीवनात आणि मर्यादित पगाराच्या नोकरीत अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र सुरक्षित नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचे धाडस फार कमी लोक करतात. अशाच एका तरुणाची प्रेरणादायी कथा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने रस्त्याच्या कडेला चहाची टपरी सुरू केली आणि आज त्यातून […]
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; राहुल गांधींना ताब्यात घेताच वातावरण तापलं, कार्यकर्त्यांची प्रंचड गर्दी
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अखिलेश यादव देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ज्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे, त्या पोलीस ठाण्यात आता सोनिया गांधी पोहोचल्या आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्यानंतर आता सोनिया […]