CJP Removes Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात सध्या दिल्लीमध्ये मोठो आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. अनेक सिने अभिनेते-अभिनेत्रींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सीजेपीच्या या आंदोलनाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधी बाकावरील नेत्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधा यांचा राजीनामा मागितला जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच […]
Archives for July 2026
अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…
एका सतरा वर्षांच्या तरुणाची कोयत्याने वार करुन सात जणांच्या टोळक्याने जुन्या वादातून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज येथे सोमवारी रात्री घडला होता. या प्रकरणाने खळबळ उडाली होती आणि गु्न्हेगारांना कोणाचेही भय राहिले नसल्याने कायदा सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याने टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करीत यातील चार आरोपींना अटक करीत त्यांची […]
‘खेळ संपला’, अमिताभ बच्चन यांनी अचानक केली अशी पोस्ट, चाहते चिंतेत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच केलेल्या ब्लॉग पोस्टमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आपल्या वैयक्तिक ब्लॉगमध्ये त्यांनी रुग्णालयात शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग (ICU) आणि त्यानंतरच्या शारीरिक व मानसिक संघर्षाचा उल्लेख केला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 83 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भावनिक शब्दांत लिहिले […]
देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतर -मंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान सोमवारी आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला, यादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले, त्यामुळे आता देशभरात वातावरण तापलं आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर देखील आंदोलकांनी माघार […]
Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?
Pune Mhada Lottery : आजकाल प्रत्येकालाच आपले स्वत:चे घर असायला हवे असे वाटते. स्वत:चे घर हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न काहीचे सत्यात उतरते तर काही लोकांना आयुष्यभर हक्काचे घर घेताच येत नाही. आजकालची महागाई आणि घर बांधणीसाठी लागणारा खर्च लक्षात घेता घराचं स्वप्न पूर्ण होणं जवळपास अशक्य असल्याचे वाटत आहे. परंतु राज्य सरकारकडून म्हाडाच्या […]
Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी
50 वर्षांपासून हॉकी विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला भारतीय संघ आता नव्या आशेने मैदानात उतरत आहे. 1975 मध्ये आपले पहिले आणि एकमेव विश्वचषक विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला यावेळी इतिहास रचण्याची संधी आहे. हॉकी इंडियाने 21 जुलै रोजी पुढील महिन्यात होणाऱ्या FIH पुरुष हॉकी विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी बचावपटू आणि स्टार ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग […]