‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचं खासगी आयुष्य जणू एखाद्या खुल्या किताबाप्रमाणेच आहे. राखीने दोन वेळा लग्न केलं आणि दोन्ही वेळा तिचा संसार मोडला. या घटस्फोटांआधी राखीने डान्सर आणि कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीला डेट केलं होतं. राखीच्या या एक्स बॉयफ्रेंडबद्दल जर तुम्हाला काही आठवत असेल तर त्याचा आताच व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. राखी […]
Archives for July 2026
CJP Delhi Protest : शरद पवार अभिजित दीपकेंना भेटले, म्हणाले काय मदत पाहिजे? जंतर मंतरवर काय घडलं?
Sharad Pawar Meets Abhijeet Dipke : सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर […]
बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला…
बिग बॉस टीव्ही शोचा नवा सिझन Bigg Boss 20 लवकरच दाखल होणार आहे. या शोचा होस्ट देखील अभिनेता सलमान खान हाच असणार असल्याचे संकेत मिळाले आहे. मनोरंजन, सस्पेन्स आणि इमोशन ड्रामा या सर्वांचा अर्क असलेल्या बिग बॉसच्या घरात यंदा नव्या सिझनमध्ये कोणते कलाकार असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. जिओ हॉटस्टारने इंस्टाग्रामवर या पॉप्युलर रियालिटी […]
Jamun Fruit : जांभूळ खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात?
जांभूळ खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या फळामुळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी ठेवण्यास मदत होते. या फळामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जांभूळ खाल्ल्याने अपचन, पोटाच्या समस्या उद्भवत नाही. तसेच पोटात गॅस होण्याच्या समस्या देखील होत नाहीत. जांभूळात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा निरोगी […]
Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने काही महिन्यांपूर्वी पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. यापुढे कोणतीच नवीन गाणी गाणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. मात्र आता अभिनेता इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटातील त्याचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामुळे आता अरिजीतच्या निवृत्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरिजीतने त्याच्या […]
राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?
Rahul Gandhi Delhi Protest : सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. या आंदोलनाला देशातून पाठिंबा वाढत आहेत. काहीही झालं तरी जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी घेतली आहे. या भूमिकेनंतर आता पुन्हा एकदा हजारो आंदोलनक […]