• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला…

July 21, 2026 by admin Leave a Comment


बिग बॉस टीव्ही शोचा नवा सिझन Bigg Boss 20 लवकरच दाखल होणार आहे. या शोचा होस्ट देखील अभिनेता सलमान खान हाच असणार असल्याचे संकेत मिळाले आहे. मनोरंजन, सस्पेन्स आणि इमोशन ड्रामा या सर्वांचा अर्क असलेल्या बिग बॉसच्या घरात यंदा नव्या सिझनमध्ये कोणते कलाकार असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. जिओ हॉटस्टारने इंस्टाग्रामवर या पॉप्युलर रियालिटी शो Bigg Boss 20 चा ट्रेलर आणि लोगो आज प्रदर्शित केल्याने उत्सुकता वाढली आहे. सलमान खान याचा अलिकडे एका कार्यक्रमातील लूक चर्चेत असतानाच आता नव्या बिग बॉस सिझनमध्ये देखील तो होस्ट असणार असल्याचे म्हटले जात आहे.

बिग बॉस रियालिटी टीव्ही शोचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर आज जिओ हॉटस्टारने रिलीज केला आहे. कलर्स वाहिनी आणि जिओ हॉटस्टार प्रायोजक असलेल्या या रियालिटी शोच्या नव्या सिझनचा डोळा असलेला लोगो बदलण्यात आला आहे. या डोळ्याच्या लोगोत आता मल्टी कलर्सचा पॅटर्न वापरण्यात आला आहे.

२ दशकानंतर अजूनही मोस्ट आयकॉनिक वन.. #BiggBoss20 जल्द आ रहा है.#JioHotstar आणि @colorstv वर अशी कॅप्शन या इस्टाग्राम पोस्टला देण्यात आली आहे.

बिग बॉसच्या मेकर्सने अद्यापपर्यंत बिग बॉसच्या अधिकृत प्रिमियरची तारीख गुपित ठेवली आहे. त्यांनी केवळ नवा शो परत येत आहे एवढेच कन्फर्म केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या बिग बॉस Bigg Boss 20 सिझनचा होस्ट सलमान खान हाच असणार आहे. त्यामुळे सलमान याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आहे.

येथे पाहा पोस्ट –

 

View this post on Instagram

 

A post shared by JioHotstar (@jiohotstar)





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in