काँग्रेसने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यानंतर रात्री उशीरा शिवसेना नेते उद्धव ठाकरे दिल्लीत जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीची नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत […]
Archives for July 2026
‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!
Spruha Joshi Poem : सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची देशभरात चर्चा होत आहे. या आंदोलात देशातील हजारो तरुण सहभागी झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे, नीट पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी काही मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत. सोबतच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतरचे मैदान […]
Sanjay Raut : जंतर-मंतरवर आंदोलकांना भेटायला गेलेल्या संजय राऊत यांची तिथून मोठी घोषणा
राज्यसभेतील खासदार संजय राऊत आज दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी राऊत यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला अभिजीत दीपके त्यांच्यासोबत होता. नंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवाजी पार्कवर परवा जी रॅली […]
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, ज्यामध्ये तुळस, पिंपळ, उंबर आणि वड अशा काही झाडांचा समावेश होतो. वडाच्या झाडाचं अध्यात्मिक महत्त्व आहे. वडाच्या झाडाची नित्यनियमाने पूजा केल्यास आपल्याला ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या तीन देवांचे आशीर्वाद मिळतात, घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, आर्थिक भरभराट होते, असं मानलं जातं. वट […]
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच…; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. आंदोलनादरम्यान अभिजित दीपके यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. यानंतर अरविंद […]
CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?
CJP Delhi Protest : राजधानी दिल्लीतील सीजेपीचे आंदोलन अजूनही संपलेले नाही. या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणेची अपेक्षा असणारा तरुण दिल्लीच्या रस्त्यावर उतरला आहे. तरुणांच्या या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 20 जुलै रोजीच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणाऱ्या तरुणाची तर देशभरात चर्चा झाली. या तरुणाने […]