• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

July 21, 2026 by admin Leave a Comment


काँग्रेसने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यानंतर रात्री उशीरा शिवसेना नेते उद्धव ठाकरे दिल्लीत जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीची नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका अशा वडीलकीचा सल्ला दिला.

फक्त राजीनामा नाही, तर व्यवस्था बदलली पाहिजे. सत्ताबदल केल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.महाराष्ट्राचा एक युवक तुमचे नेतृत्व करत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही घाबरु नका, काल तुम्ही जी हिंमत दाखवली त्याला मी नमन करतो असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.. आज सारी दिवारे तुट चुकी आहे. तुमच्या आमच्यातील जातीधर्माच्या सर्व भिंती उभ्या केल्या होत्या ता तुटल्या आहे. वन नेशन, वन इमोशन झाले आहे. आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि शेवटपर्यंत लढू असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in