दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. अभिजित दीपके यांनी शरद पवार यांना आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांची माहिती दिली. यानंतर […]
Archives for July 2026
जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, म्हणाले की…
दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲड. आंबेडकर […]
दिल्लीतील आंदोलनाचा थेट पाकिस्तानसोबत संबंध? पोलिसांकडून कटाचा तपास सुरू..
नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू असून देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. काल संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला. आजही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काल अमित शाह यांची भेट धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली. […]
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर […]
MNS Protest : मनसेनं दादरमध्ये आंदोलन छेडलं, CJP च्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक रस्त्यावर
सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादरमध्ये मनसेचं आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनाला लोकांनीमोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या […]
Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद मोर्चाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. मात्र काल रात्री या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गोंधळ उडाला आणि 118 पोलीस […]