• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत…

July 21, 2026 by admin Leave a Comment


राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता या भेटीनंतर जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान एकूण 5 प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी पहिली मागणी करण्यात आली. तसेच NEET पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत निवेदन द्यावे आणि संबंधित प्रकरणात पारदर्शक कारवाई करावी, अशाही मागण्या त्यांनी मांडल्या.

दरम्यान, जितेंद्र सिंह आता अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in