
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अखिलेश यादव देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ज्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे, त्या पोलीस ठाण्यात आता सोनिया गांधी पोहोचल्या आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्यानंतर आता सोनिया गांधी देखील मंदिरा मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत.
Leave a Reply