नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे सध्या देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यामुळे आता राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत […]
Archives for July 2026
पोलिस कॉन्स्टेबलचा तडकाफडकी राजीनामा, दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा; सरकारवर गंभीर आरोप
राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात उत्तराखंडमधील पोलिस कॉन्स्टेबल शेर सिंह यांनी नोकरी सोडली आहे. मंचावरून भाषण करताना त्यांनी सरकार आणि व्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी आपल्या खांद्यावरील उत्तराखंड पोलिसांचा बॅज काढून अभिजीत दिपके यांच्या हाती दिली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याबाबत सविस्तर माहिती […]
खंडाळा, लोणावळा सोडा, डोंबिवलीजवळ आहेत सुंदर धबधबे, सौंदर्य पाहूनच थक्क व्हाल
पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमींना हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धबधबे अशा ठिकाणांची ओढ लागते. शहराच्या धकाधकीपासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी अनेक जण जवळच्या पर्यटनस्थळांचा शोध घेतात. जर यंदा माथेरानला जाणे शक्य नसेल, तर डोंबिवलीजवळील सुंदर धबधबे हा उत्तम पर्याय ठरू शकतात. डोंबिवलीपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेले हे धबधबे पावसाळ्यात मनमोहक रूप धारण […]
जळगावात धरणगाल येथे एसटी बसचा विचित्र अपघात, आठ जण जखमी
जळगावातील धरणगाल – जळगाव रस्त्यावर एसटी बस, आयशर ट्रक आणि कंटेनरची यांची एकमेकांना धडक होऊन आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंटेनर रस्त्याच्या लगत उलटला तर एसटी बसेसचा समोर भाग संपूर्ण चक्काचूर झाला आहे. या घटनेतील जखमींना तातडीने जळगाव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही […]
5000 हून अधिक गाणी, 70 चित्रपट, प्रत्येक गाणं ठरतं हिट, या अभिनेत्याची नेटवर्थ पाहून बसेल धक्का
इंडस्ट्रीमधील काही कलाकार असे आहेत, जे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अशातच आता भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव हे नाव आज देशभरातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. दमदार अभिनय, वेगळी गायकी आणि प्रेक्षकांशी जोडून घेणारी शैली यामुळे त्याने भोजपुरी मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्याने 5 हजारांहून अधिक गाणी […]
PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! मंत्र्यांना इन्स्टाग्रामबाबत मोठा आदेश, कॅबिनेट मीटिंगमध्ये काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बेल्लारी–गुंटकल रेल्वे मार्गाच्या नव्या रेल्वे लाईनसाठी 1,264 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. विकसित भारत या […]