• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

आयफोन 18 प्रो लाँच होण्यापूर्वीच आयफोन 17 प्रो झाला स्वस्त, मिळवा इतक्या रुपयांपर्यंतची सूट

July 24, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला ही आयफोन 17 प्रो खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण काही महिन्यांतच आयफोन 18 प्रो भारतीय बाजारात लाँच होणार असलयाची माहिती समोर आली आहे. या आगामी मॉडेलच्या लाँचपूर्वी आयफोन 17 प्रो वर मोठी सवलत देण्यात आली आहे. तर तुम्हाला आयफोन 17 प्रो खरेदीवर 9 हजार 410 रूपयांची सुट दिली जाणार […]

Filed Under: Latest News

फ्लेक्स टायटॅनियम डिझाइन आणि 8 एलिट जेन 5 चिपसह सॅमसंगचा सर्वात हलका फोल्डेबल फोन लाँच

July 24, 2026 by admin Leave a Comment

सॅमसंगने गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फोल्ड 8 लाँच केला. कंपनीचा दावा आहे की हा आतापर्यंतचा वजनात सर्वात हलका असलेला गॅलेक्सी झेड फोल्ड स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये नवीन फ्लेक्स टायटॅनियम डिझाइन, स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर, 4800mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड 17-आधारित वन […]

Filed Under: india

IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबी

July 24, 2026 by admin Leave a Comment

भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला 7 विकेट राखून मात दिली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून दुसऱ्या सामन्यात मालिका विजयाची संधी आहे. या मालिकेत प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर जबाबदारी आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या टी20 विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने प्लेइंग 11 मध्ये युवा खेळाडूंना संधी […]

Filed Under: Latest News

हे बोलल्यामुळे मला ‘अनफॉलो’ करणार असाल तर देव तुमचे भले करो, चिन्मय मांडलेकरची पोस्ट; सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस

July 24, 2026 by admin Leave a Comment

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला मी काही कॉकोरच नाही, मी एक स्वाभिमानी भारतीय आहे असे म्हटले आहे. चिन्मयने त्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही. जो कॉमेडियन प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन विनोद करतो, त्याला मी दाद देत नाही आणि ‘तुकडे गँग’च्या कोणत्याही घटकाला मी नक्कीच […]

Filed Under: india

मराठमोळ्या तरुणाचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही भारावली, थेट व्हिडीओ डब करत म्हणाली…

July 24, 2026 by admin Leave a Comment

देशभरात शैक्षणिक प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अभियंता सूरज साधना विलास जाधव याने व्यक्त केलेल्या भावना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका मांडली पाहिजे, असा संदेश देणारा सूरजचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही सूरजच्या विचारांना पाठिंबा देत आपल्या फेसबुक […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ, सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश

July 24, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 202
  • Page 203
  • Page 204
  • Page 205
  • Page 206
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in